Sunday, July 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

फिनेल पिऊन आत्महत्या ; बालकास उचलून आपटले

तरुण भारतbyतरुण भारत
May 27, 2026
in crime
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
स्वागत नगरात मानसिक तणावात महिलेची फिनेल पिऊन आत्महत्या 

सोलापूर – मानसिक तणावात एका 52 वर्षीय महिलेने रहात्या घरात फिनेल पिऊन आत्महत्या केल्याची घटना स्वागत नगर येथे आज मंगळवारी पहाटे घडली.
   मनीषा नंदकुमार सुरवसे (वय 52 वर्ष , रा . स्वागत नगर सोलापूर ) असे त्या मयत महिलेचे नाव आहे.  त्यांनी  घरात मानसिक टेन्शनमुळे घरातील फीनेल पिऊन टाकले . ही घटना घरच्यांना समजून आल्यावर सदर महिलेला उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात पहाटे अडीच वाजता नानासाहेब माने यांनी दाखल केले असता तिचा उपचार दरम्यान सकाळी सहा वाजता मृत्यू झाला .
तुझ्या बापाने माझ्याविरुद्ध तक्रार का दिली म्हणून बालकास उचलून आपटले
 
सोलापूर – तुझ्या बापाने माझ्याविरुद्ध तक्रार का दिली असे म्हणून एका इसमाने एका सात वर्षाच्या मुलास उचलून खाली आपटल्याची घटना मोदी भागातील मधुकर उपलप वस्ती येथे  रविवारी रात्री घडली .
     सदर बालक हा  रविवारी रात्री साडेआठ वाजता राहत्या घराजवळ असताना त्याला नरसिंग अलजेंडे यांनी उचलून खाली आपटले . यात मुकामार लागून त्रास होऊ लागल्याने त्याला उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयात वडील सिद्धलिंग यांनी आज मंगळवारी सकाळी दाखल केले .
Post Views: 31
Previous Post

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महागाई विरोधामध्ये आंदोलन

Next Post

दिवसा ढवळ्या ५० झाडांची कत्तल ; शेतजमीन प्लॉटिंग साठी ५ ट्रक लाकूड विक्रीचा आरोप.

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दिवसा ढवळ्या ५० झाडांची कत्तल ; शेतजमीन प्लॉटिंग साठी ५ ट्रक लाकूड विक्रीचा आरोप.

ताज्या बातम्या

महूदमध्ये स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

महूदमध्ये स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा कडाडून विरोध

July 19, 2026

आज बार्शीतील सर्व वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरु राहणार

July 19, 2026

अल्पवयीन शाळकरी मुलींना रोडरोमी आणि अनावश्यक त्रास होत असल्याची गंभीर समस्या

July 19, 2026

मोदींनी फोन वरून केले शास्त्रज्ञाचे अभिनंदन #viral

July 19, 2026

माळशिरस नातेपुते मध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई #viral #marathinews #solapurnews

July 19, 2026

श्रावणीच्या तुफानाचे नेटकरी करतायत कौतुक

July 19, 2026

ठेवीवरून नाट्य अन पत्रकार परिषद आता पुढे काय?

July 18, 2026

पालकमंत्री गोरे व जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी बुलेटवर फिरून केली पंढरपूरची पाहणी #solapurnews

July 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0986514

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!