Monday, July 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेत ठाण्याचा डंका टीजेएसबी( TJSB) बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांचा सहभाग

तरुण भारतbyतरुण भारत
June 4, 2026
in india
0
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) महासभेत ठाण्याचा डंका टीजेएसबी( TJSB) बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांचा सहभाग
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ठाणे : जागतिक सहकार क्षेत्राच्या इतिहासात भारतीय नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राचा बहुमान झाला आहे. अमेरिका येथील न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात दिनांक २८ आणि २९ मे २०२६ रोजी  आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांचे जागतिक चर्चासत्र (International Symposium of State Cooperative Institutions) संपन्न झाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान टीजेएसबी (TJSB) सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष शरद गांगल यांना मिळाला. सहभागामुळे आंतरराष्ट्रीय पटलावर भारतीय सहकार क्षेत्राची दखल घेतली गेली आहे. ठाणेकर शरद गांगल यांचा सहभाग समस्त ठाणेकरांसाठी गौरवास्पद आणि टीजेएसबी सहकारी बँकेसाठी अभिमानास्पद ठरला आहे.
या परिषदेत जनता सहकारी बँक पुणे चे अध्यक्ष रवींद्र हेजीब हेही सहभागी झाले होते.
जागतिक स्तरावर सहकारी बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स’ (ICA)  च्या अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग असोसिएशन’ (ICBA)  द्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन ‘ICA’ ने शरद गांगल यांना विशेष निमंत्रण पत्र पाठवून आमंत्रित केले होते.
सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी (Inclusive Economic Growth) हा परिषदेचा केंद्रबिंदू होता.या दोन दिवसीय उच्चस्तरीय जागतिक परिषदेमध्ये, सहकारी बँका आणि क्रेडिट युनियन्सच्या माध्यमातून शाश्वत वित्तीय प्रणाली कशी उभारता येईल, यावर विचारमंथन झाले. सहकारातून समताधिष्ठित आणि शाश्वत विकास यावर  परिषदेत भर देण्यात आला.
 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी वित्तीय साहाय्य करून त्याचे सक्षमीकरण,  शेतकरी आणि महिला उद्योजकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नाविन्यपूर्ण योजना राबवणे, समाजातील वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणणे. आणि मध्यमवर्गीयांची घराच्या स्वप्नपूर्तीसाठी मध्यमवर्गीय सुलभ गृहकर्ज उपलब्ध करून देणे यावर चर्चा झाली.
संयुक्त राष्ट्रांच्या (UN) मुख्यालयात जागतिक धोरणांवर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नागरी सहकारी बँकिंग कार्यप्रणालीची अधिकृत नोंद घेतली गेली.
टीजेएसबी बँकेच्या नेतृत्वामुळे ठाण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
या परिषदेत केवळ बँकिंग व्यवहारांवरच नव्हे, तर ‘युनायटेड नेशन्स’च्या जागतिक विकास उद्दिष्टांशी (SDGs) सुसंगत अशी समाजाभिमुख वित्तीय प्रणाली कशी विकसित करता येईल, यावर जगभरातील तज्ज्ञांनी धोरणात्मक चर्चा केली. टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी चर्चासत्रात भारतीय सहकारी चळवळ प्रभावीपणे मांडली.
Post Views: 62
Previous Post

न्यायप्रविष्ट दिव्यांग निवासी शाळा वादात; जिल्हा परिषदेच्या हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह ?

Next Post

आदिला नाला परिसरातील रेड-ब्ल्यू लाईनचा प्रश्न मार्गी लावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आदिला नाला परिसरातील रेड-ब्ल्यू लाईनचा प्रश्न मार्गी लावा

आदिला नाला परिसरातील रेड-ब्ल्यू लाईनचा प्रश्न मार्गी लावा

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षणमंत्र्यांना बैठक घेण्याचे निर्देश #viral #maharashtranews

July 20, 2026

महिलेने फेकली धार्मिक भावना दुखावणारी चिठ्ठी, महिलेवर गुन्हा दाखल #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी अकलूज येथे स्वागत करताना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन

July 20, 2026

खास वारकरी वेशात जिल्हाधिकाऱ्यांनी केले भविकाना निवेदन #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

कुणाल कामरावर फिर्याद दाखल…….. #viral #marathinews #maharashtranews #news

July 20, 2026

माऊलींच्या पालखीचे माळशिरस मध्ये आनंदात स्वागत…… #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

छत्रपती संभाजी महाराज तलाव सुशोभीकरण कामातील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी संभाजी ब्रिगेडने केले…

July 20, 2026
भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

भाविकाच्या मोटार कारला भीषण अपघात ; एकाच  कुटुंबातील 1 ठार – 6 जखमी

July 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0988562

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!