Friday, August 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

इब्राहिमपूर येथे बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
February 3, 2026
in marathwada
0
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन : तालुक्यातील इब्राहिमपूर येथे बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेली एक दिवसीय “दुसरी” धम्म परिषद सोमवार, २ फेब्रुवारी सोमवार रोजी अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे पूज्य भदन्त राहुलराज (छत्रपती संभाजीनगर) यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाली.


यावेळी प्रांभी उपासक उपाशीका तसेच बालिका यांनी पूज्यभदंत भिक्कूच्या अंगावर फुलांची पुस्पवृस्टी करत गावातून मिरवणूक काढण्यात आली, दरम्यान यावेळी सकाळपासूनच गावामध्ये आनंदाचे वातावरण पहायाला मिळाले,
या परिषदेचे उद्घाटन पूज्यभदंत भिक्कू संघरत्न, पूज्यभदन्त भिकू रोहित यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी यावेळी पूज्यभदन्त भिक्कू कुलीनपुत्र वेस्सभू थेरो,पूज्यभदन्त भिक्कू संघरत्न,पूज्यभदन्त भिक्कू रोहित,पूज्यभदन्त भिक्कू राहुलराज ,पूज्यभदन्त भिक्कू उपतिस्स यांनी उपस्थितीतांना आपल्या प्रवचनामधून बुद्ध धम्माचा संदेश दिला, याप्रसंगी पूज्यभदन्त संघरत्न यांनी आपल्या प्रवचनातून सांगितले की बुद्ध सांगतात की प्रत्येक वेळी मंगलमय आहे, धम्माचा आचरण करण्यासाठी म्हणून वाईट वेळ हि कोणतीच नसते व दुःखाची वेळ कोणतीच नसते, ती आपण तयार करतो परंतु धम्माच्या भाषेमध्ये सांगायचं तर धम्माच वारणवार अचारण करण्यासाठी प्रत्येक वेळ काळ हा मंगलमय आहे, तथागत गौतम बुद्धाने आपल्याला 2568 वर्षांपूर्वी संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी व मानव जातीच्या मंगल साठी खूप छान प्रकारे सद्धम्म दिला आहे, तो सदधम्म अनुयायी आहोत, या जगामध्ये सर्वात प्रथम जर कोणी जगामध्ये दुःखी आहे, तर ते भगवान बुद्धांनी सांगितले आहे, परंतु दुःख भगवान बुद्धांनी सांगितले, दुःखद भगवान बुद्धाने सांगितले नाही तर ते दुःख काय आहे त्याचे कारण ही भगवान बुद्धाने सांगितलं तर आपण चार आर्य सत्य आहे मा नात असतो की दुःख समुदाय, दुःख निरोग, दुःख निरोगी घामेली पतीपदायक हे चार आर्य सत्य भगवान बुद्धाने सांगितले ते त्यांनी यावेळी संबोधित केले.

या परिषदेसाठी आलेल्या शेकडो उपासक-उपासिकांनी भोजनदान करण्यात आले, त्यानंतर सायंकाळी ०८ वाजता मंठा येथील महिंद्रा मोरे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता, या धम्म परिषदेला सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे सरपंच रामसिंग डोभाळ, दिलीप साळवे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प .स. भोकरदन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष सचिन पारखे, बुद्धगया मुक्ती आंदोलनाचे सारथी आदित्य सोनवणे, पत्रकार गणेश आवटी , पत्रकार सुरेश बनकर, सुरेश शेळके ,सुरेश गिराम ,आत्माराम चौतमोल, कुणाल पैठणकर, संजय दांडगे, माजी सरपंच सिद्धार्थ वेलदोडे, सरपंच रतन दाभाडे, थुटे सर, गिरी सर, सोनवणे सर, पत्रकार युवराज पगारे, वैभव सोनवणे , कमल किशोर जोगदंड, विश्वास ढसाळ, अमित लोहाडे, प्रताप शेळके, माधु सुरडकर यांच्यासह शेकडो अनुयायीची उपस्थिती होती,दरम्यान धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी पूज्य भदन्त राहुलराज यांच्यासह इब्राहिमपूर येथील समस्त बौद्ध उपासक-उपासिकांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरातील उपासक उपासिका या परिषदेला मोठी उपस्थिती दर्शवली होती.

Post Views: 362
Previous Post

धाडी पोर्णिमेच्या भक्तिभावात प्रत्येक मंदिरात विधीपूर्वक धानपूजा; आव्हानात परंपरेचे जतन

Next Post

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

ताज्या बातम्या

सदोष मनुष्य वध प्रकरणी क्रिकेट कोच ला उच्च न्यायालयात जामीन

August 20, 2026

स्वतःच्या शेतात सर्पदंश झालेल्या 32 वर्षीय शेतकऱ्याचा अखेर मृत्यू 

August 20, 2026
विभागीय स्पर्धेच्या निश्चितीनंतर सोलापूर शहरचे वेळापत्रक निश्चित करणार 

विभागीय स्पर्धेच्या निश्चितीनंतर सोलापूर शहरचे वेळापत्रक निश्चित करणार 

August 20, 2026
अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव ऑनलाइन मंजूर

अनुकंपा नियुक्तीचा प्रस्ताव ऑनलाइन मंजूर

August 20, 2026

जिल्हा परिषद धाराशिवचा अभिनव उपक्रम : समुदाय संसाधन व्यक्तींना प्रति प्रस्ताव मिळणार १,००० रुपयांचे प्रोत्साहन

August 20, 2026
रेवणसिद्धेश्वर कलशेट्टी यांचा सत्कार

रेवणसिद्धेश्वर कलशेट्टी यांचा सत्कार

August 20, 2026
श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तीला डोळ्याची लेन्स आली बसविण्यात 

श्री सोन्या मारुती युवक गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक गणेश मूर्तीला डोळ्याची लेन्स आली बसविण्यात 

August 20, 2026

 गाळे सील करण्याचे उद्दिष्ट न पाळल्याने १४ कर्मचाऱ्यांना दंड

August 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1096554

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!