माळशिरस…शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती माळशिरस तालुका यांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण केले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन.निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांना दिले.यावेळी.के. के.पाटील,बाळासाहेब सरगर, सुनिल साठे,पांडुरंग वाघमोडे, जी प सदस्य ज्योतीताई पाटील,पवार सर,चंद्रकांत मगर, दिपक माने पाटील,महादेव मगर, ॲड लक्ष्मण मगर,देविदास गमे यांच्यासह नवरे,उघडेवाडी,निमगाव, चांदापूरी या गावातील शेतकरी उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















