Saturday, July 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सामाजिक एकोप्यानेच समाजाची प्रगती होते, आजच्या युवकांना प्रबोधनाची गरज आहे : पोलीस आयुक्त एम. राजकुमार

तरुण भारतbyतरुण भारत
March 29, 2026
in editor
0
सामाजिक एकोप्यानेच समाजाची प्रगती होते, आजच्या युवकांना प्रबोधनाची गरज आहे : पोलीस आयुक्त एम. राजकुमार
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर आयोजित ईद मिलन आणि शेतकरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर काझी सय्यद अमजदअली काझी, शिवधर्म समन्वयक नेताजी गोरे, गुरूद्वार प्रमुख रमेश सिंघ वतवाणी, सिध्देश्वर देवस्थान मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू, फर्स्ट चर्चचे फादर रेव्ह. सुपर्ण कुमार घाटे, भारतीय बौद्ध महासभेचे अण्णासाहेब वाघमारे या धर्मगुरुंच्या उपस्थित सामाजिक एकोपा कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान मराठा सेवा संघाचे प्रदेश महासचिव इंजि. चंद्रशेखर शिखरे यांच्या हस्ते या शेतकरी बांधव श्री.भागवत वाघ (टरबूज), वैभव मोरे (डाळिंब), प्रशांत म्हमाणे (द्राक्षे), बालाजी गायकवाड (कलिंगड), बालाजी कोकाटे (पेरू), सुधाकर गरड (ड्रॅगन), सचिन लवंडे (अंजीर), ज्ञानेश्वर सावंत (सीताफळ) यांचा सत्कार करण्यात आला.


सर्व धर्मीय प्रमुखांसह हा कार्यक्रम म्हणजे एकतेचे प्रतिक असून नाउमेद नसलेल्या शेतकऱ्यांच सन्मान आणि धार्मिक प्रबोधन या सारख्या कार्यक्रमाची आवश्यकता असून याच सामाजिक एकोप्यानेच समाजाची प्रगती होते. तसेच आजच्या युवकांना स्वयंरोजगारासोबत प्रबोधनाची सुध्दा आवश्यकता आहे, असे मत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी व्यक्त केले.


या कार्यक्रमास माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर अरिफ शेख, राजन जाधव, के. बी. नदाफ, शिवसेना गटनेते अमोल शिंदे, नगरसेवक प्रथमेश कोठे, बिज्जू प्रधाने, तौफिक शेख, नईम सालार, बाबा अड्डेवाले, युवराज पवार, शिवाजी वाघमोडे, रियाज हुंडेकरी, माजी प्राचार्य महेबूब दलाल, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख, रियाज खैरदी, ॲड. रियाज शेख, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे, मझहर पठाण, राजा बागवान, मुजीब खलिफा, समीऊल्ला शेख, सैफोद्दिन मनियार, फैज बागवान, एजाज आदिल, बाळासाहेब वाघमारे, प्रशांत पाटील, नगरसेविका वाहेदा भंडाले, अकिला भागानगरी, जयवंत सलगर, पोपट भोसले, श्रीकांत डांगे, प्रकाश शिंदे म.शफीक कॅप्टन, इम्तियाज कमिशनर, अलिम सय्यद, गदवाल सर, समीर सय्यद, अल्ताफ लिंबूवाले, जिल्हाप्रमुख अमर पाटील, प्रताप ढेंगळे, मुसरोद्दीन चौधरी, संजय जाधव, रमेश जाधव, सौरभ भांड, मोहन चटके, ॲड. अनुराग गोरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन आयोजक मतीन बागवान यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर गोड शुरकुर्मा आणि गुलगुल्याचा आस्वाद सर्व उपस्थितांनी घेतला.


कार्यक्रम यशस्वी करण्यात जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, बशीर सय्यद, तन्वीर गुलजार ,जावेद बद्दी, राजू हुंडेकरी, हारुण शेख, कादर भागानगरी, रिजवान शेख, शब्बीर फुलमामडी, रिजवान दंडोती, रियाज पैलवान, वाहिद शेख, बशीर मडकी, रुस्तुम शेख, वाहिद तांबोळी, शेरु उस्ताद, कय्युम मोहळकर, मोहसीन शेख, हारिस शेख, ॲड. वसीम शेख, उजेर बागवान, सादिक मुजावर यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 23
Previous Post

सहस्रार्जुन शैक्षणिक संकुलाचे रंगभरण स्पर्धेत घवघवीत यश

Next Post

शिवशंभो, ग्लोबल वॉरियर्स संघांची विजयी घौडदौड; इंडियन मॉडेल पेरेंट्स क्रिकेट लीग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिवशंभो, ग्लोबल वॉरियर्स संघांची विजयी घौडदौड; इंडियन मॉडेल पेरेंट्स क्रिकेट लीग

शिवशंभो, ग्लोबल वॉरियर्स संघांची विजयी घौडदौड; इंडियन मॉडेल पेरेंट्स क्रिकेट लीग

ताज्या बातम्या

उमेश पाटील म्हणाले #viral #marathinews #solapurnews #news #aajsolapur #maharashtranews

July 4, 2026

सोलापूरच्या उड्डाणपुलाना ग्रीन सिग्नल #viral #marathinews #solapurnews #aajsolapur

July 4, 2026

ऊर्जा वाढवणाऱ्या पेयांना दिला दणका #viral #marathinews #news

July 4, 2026

सोलापूर ते होटगी रोड बंद #viral #marathinews #solapurnews

July 4, 2026

सोलापूरच्या काळ्या कामाचा पाढा सभागृहात #viral #marathinews #solapurnews

July 4, 2026
तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

तरुण भारत’च्या बातमीचा दणका: वळसंगमध्ये ग्रामनिधीतून कंक्रीट रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ!

July 3, 2026
पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

पर्यावरण संवर्धनाचा संदेश; मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करून संवर्धनाचा संकल्प

July 3, 2026

बाशी नगरपरिषदेचे सोपल गटाचे प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक पठाण यांचे पद रद्द होणार 

July 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0957367

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!