डॉ. आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा मंत्र दिला
पंढरपूर - ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेताना अनंत अडचणी आल्या. त्यातूनही त्यांनी उच्चशिक्षण घेवून समाजासाठी सर्वस्व अर्पिले. त्यांचे कार्य, ...
Read moreपंढरपूर - ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेताना अनंत अडचणी आल्या. त्यातूनही त्यांनी उच्चशिक्षण घेवून समाजासाठी सर्वस्व अर्पिले. त्यांचे कार्य, ...
Read moreसोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळ व चित्रस्पर्श कलाविहार यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ला बगीचा ...
Read moreबार्शी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बार्शी तालुक्याच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुतळा पार्क येथील पुतळ्यासमोर सघोष मानवंदना ...
Read moreश्रीपूर - भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केलेल्या मुकनायक या वृत्तपत्राचे ध्येयवाक्य (स्लोगन ) जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या ...
Read moreबार्शी - शहरातील भगवंत मैदान येथे दि. २१ ते २८ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या श्री भगवंत महोत्सव ...
Read moreसोलापूर : शहरात भीम जयंती सप्ताहास उत्साही वातावरणात मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने अवघे शहर नटले आहे. मध्यरात्रीपासूनच प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी जनसागर ...
Read moreसोलापूर - शहरात विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तीन वेळा सन्मानपूर्वक मानपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक भेटी प्रसंगी त्यांनी क्रांतीकारी ...
Read moreटेंभुर्णी - भारतरत्न यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बेंबळे येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रम पार पडला. गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने ...
Read moreसोलापूर : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भागवतजी सरवदे साहेब, सचिव प्रविण निकाळजे साहेब, स्कूल कमिटी चेअरमन श्री. बबनराव साबळे साहेब, ...
Read moreसोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ वी जयंती लॉर्ड बुद्धा प्रतिष्ठान रिक्षा स्टॉपच्या वतीने साजरी करण्यात आली. सर्व प्रथम ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697