Day: May 25, 2026

अक्कलकोट तालुक्यात सत्तुर व लाकडाने मारून वृद्ध शेतकऱ्याचा खुन

 सोलापूर - अज्ञात कारणावरून सत्तुर व लाकडाने मारून एका  वृद्ध शेतकऱ्याचा खुन करण्यात आल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील डोबरजवळगे येथे शनिवारी ...

Read more

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्रुती, आरतीचे यश

  कुर्डूवाडी - 22 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या इयत्ता आठवी  शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, सोजरताई बहुउद्देशीय विकास ...

Read more

३६ गुण नव्हे, कर्तृत्व महत्त्वाचे; मराठा वधू-वर मेळाव्यात कालबाह्य परंपरांवर प्रहार

सोलापूर - विवाह जुळवताना पत्रिका, मंगळ दोष, ९६ कुळी आणि गुण-जुळवणी यांसारख्या बाबींना अवाजवी महत्त्व दिल्यामुळे अनेक योग्य विवाह प्रस्ताव ...

Read more

माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राबविली स्वच्छता मोहीम

अकलूज - माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली दिनांक २३ मे रोजी सकाळी सात वाजता माळीनगर प्राथमिक आरोग्य ...

Read more

राज्यातील हजारो पदोन्नती सेवा जेष्ठ वंचित शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका स्पष्ट करावी : धोंडप्पा रुपनुरे 

टीईटी / सीटीईटी उत्तीर्ण सेवा जेष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठ ना पदोन्नती दिल्यास राज्यभर सेवा ज्येष्ठ शिक्षक कृती समिती आंदोलन छेडणार ...

Read more

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा वधू-वर परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न

सोलापूर : महाराष्ट्र नाभिक महामंडळ व समाजामध्ये फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला नाभिक समाजाचा वधू-वर पालक परिचय मेळावा ...

Read more

बार्शी तालुका पोलीस ठाण्यात ‘शांतता समिती’ बैठक

वैराग - आगामी बकरी ईद सण तसेच घातल्या जाणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्यात शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था ...

Read more
Page 5 of 5 1 4 5

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!