Month: May 2026

सांगोल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्साहात साजरी

सांगोला -  स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती सांगोल्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित व्याख्यानात डी.जी.देशपांडे यांनी ‘सावरकर-जीवन, कार्य आणि ...

Read more

शहरातील इसबावी भागात पोलिसांची अवैध दारु धंद्यावर कारवाई

पंढरपूर – येथील उपविभागीयपोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने २९ जुन २०२६ रोजी शहरातील इसबावी भागातधाडी टाकून दोन अवैध दारु धंद्यावर कारवाई ...

Read more

घरातून न सांगता गेलेल्या ओम ला जायचं होतं मुंबईला झोपेने नेले दिल्लीला

श्रीपूर - मागच्या चार दिवसापासून महाळुंग ता . माळशिरस येथिल ओम नानासाहेब मुंडफणे हा ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी घरातून बाहेर ...

Read more

आरटीई प्रवेशांना वेग; ६,७०२ अर्जांतून ३,०९६ विद्यार्थ्यांची निवड

  सोलापूर - शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशप्रक्रियेला सोलापूर जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत ...

Read more

भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी

पंढरपूर - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त माजी आमदार प्रशांत परिचारकयांच्या हस्ते, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ...

Read more

मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट व जयहिंद कुर्डुवाडी संघांचे विजय

​सोलापूर - रेल्वेच्या ७९ व्या रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत' शनिवारी  खेळवल्या गेलेल्या सामन्यांमध्ये मध्य रेल्वे इन्स्टिट्यूट आणि जयहिंद कुर्डुवाडी ...

Read more

निंबर्गी येथे लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

सोलापूर - मागील भांडणाचा राग मनात धरून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना शुनिवारी पहाटे निंबर्गी येथे घडली.  खून ...

Read more

मोडनिंब येथे भाजप नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

मोडनिंब - (ता.माढा) येथे भाजप युवा मोर्चा माढा तालुक्याच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. जिल्हा दूध संघाचे चेअरमन ...

Read more

सोलापुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये सामासिक अंतर (मार्जिन), पार्किंग जागा तसेच नियमानुसार खुल्या ठेवावयाच्या जागांमध्ये ...

Read more
Page 3 of 114 1 2 3 4 114

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!