Month: May 2026

युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही!

सोलापूर -      शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी आणि खासगीकरणाच्या संकटांशी झुंज देणाऱ्या देशातील युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही, ...

Read more

जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न

सोलापूर  — जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ...

Read more

जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी घेतली सोलापूर जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक

सोलापूर — जिल्हा उद्योग मित्र समिती सभेची बैठक दि.20 मे रोजी  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस इंडस्ट्रियल असोसिएशन, ...

Read more

वाळूजच्या सुपुत्राची यशस्वी भरारी; सनील धनवे PSI वरून API पदावर पदोन्नती 

वाळूज - मोहोळ तालुक्यातील वाळूज (जि. सोलापूर) येथील सुपुत्र श्री. सनील गोवर्धन धनवे यांनी आपल्या जिद्द, परिश्रम आणि धाडसी कार्याच्या ...

Read more

वारकऱ्यांच्या आरोग्याची यंदा विशेष काळजी”; आषाढी वारीपूर्वी प्रशासनाची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर

सोलापूर -   आगामी आषाढी वारी लक्षात घेता लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने व्यापक पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या ...

Read more

तरुण भारत चॅनलच्या अश्विनी तडवळकर यांच्यासह कर्तृत्ववानांचा होणार सन्मान

सोलापुरात शनिवारी नाभिक समाज वधू-वर मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा तरुण भारत चॅनलच्या अश्विनी तडवळकर यांच्यासह कर्तृत्ववानांचा होणार सन्मान सोलापूर : ...

Read more

शाळा सुरू… पण पुस्तकांची अजूनही प्रतीक्षा”; जिल्हा परिषद शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांची उणीव  

सोलापूर - नवीन शैक्षणिक वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप पूर्ण पाठ्यपुस्तके मिळालेली नसल्याचे चित्र ...

Read more

तीन गावातील २३ वाड्यावस्त्यांना तिन टँकर सुरु

  माळशिरस - तालुक्यातील कदमवाडी, गारवाड,मगरवाडी या तीन गावांतील २३ वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा केला जाणार असून आज सदरचे टँकर त्या ...

Read more

बोलेरो वाहनाखाली झोपलेला हमाल जखमी

मार्केट यार्ड मध्ये बोलेरो वाहनाखाली सापडून झोपलेला हमाल जखमी - ड्रायव्हर वर गुन्हा दाखल   सोलापूर - काम करून दुकानासमोर झोपलेल्या ...

Read more

दीड हजार थांबताच वाढली धावपळ ; लाडकी बहीण योजनेवर महिलांचा संताप

  सोलापूर - राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक महिलांचे अनुदान अचानक बंद झाल्यानंतर जिल्हा महिला व बालविकास कार्यालयासमोर ...

Read more
Page 38 of 114 1 37 38 39 114

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...