Day: June 10, 2026

विधानपरिषद मतदानाच्या पहिल्या टप्प्याचे देण्यात आले प्रशिक्षण

सोलापूर : महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेच्या प्राथमिक टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले. या प्रशिक्षणास जिल्हाधिकारी ...

Read more

येत्या आषाढी एकादशीला तरी येथील भव्य व आकर्षक अशानामसंकीर्तन सभागृहाचा लोर्कापण सोहळा होणार का ?

 सुमारे सहा वर्षापासून सुरु असलेल्या येथील नगरपालिकेच्यासर्व्हे नं.४०७५ मधील आरक्षण क्रमांक ५३ या ठिकाणी भव्य आणि आकर्षकअशी नामसंकीर्तन सभागृहाची इमारत ...

Read more

कंटेनरच्या धडकेतील जखमी पंक्चर वाल्याचा अखेर मृत्यू

  सोलापूर - 12 टायर कंटेनरच्या धडकेत जखमी झालेल्या वळसंग येथील एका पंक्चर वाल्याचा उपचारादरम्यान आज बुधवारी सकाळी मृत्यू झाला . ...

Read more

प्रा.डॉ.रामचंद्र यादव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

सांगोला -  आलेगाव (ता.सांगोला) येथील प्रा.डॉ.रामचंद्र यादव यांना के.एस.आय पब्लिकेशन संस्था आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या ...

Read more

वादग्रस्त ‘ईठ्ठला’ नाटकातील संतांची नावे आणि आक्षेपार्ह भाग वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाचे आदेश!

     मुंबई/रत्नागिरी : वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची घोर विटंबना करणाऱ्या व विठ्ठल भक्तांना हिंसक दाखवणाऱ्या ‘ईठ्ठला’ या नाटकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समिती ...

Read more

राज्य म्हणजे प्रजा हा मंत्र घेऊन अहिल्याबाई होळकर  यांनी लोककल्याणाला प्राधान्य दिलं – प्रथमेश इंगळे 

अक्कलकोट - १८ व्या शतकात राज्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत धर्मशाळा, घाट, विहिरी, तळी आणि मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अमाप ...

Read more

श्री सिद्धेश्वर तलावाचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन, सुशोभीकरणासाठी कटिबद्ध : महापौर कोंड्याल 

सोलापूर : श्री सिद्धेश्वर तलाव हा सोलापूरची ओळख आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेच्या माध्यमातून तलावाचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन, जलगुणवत्तेत सुधारणा ...

Read more

 रात्रग्रस्त दरम्यान पुण्यातून बेपत्ता असलेले दोन अल्पवयीन बालकांना शोधून काढले 

पंढरपूर – येथील तालुका पोलिसांनी रात्रीच्या गस्त दरम्यान पुण्यातून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन बालकांना शोधून काढुन त्यांना सुखरुप पणे पालकांच्या ...

Read more

भूजल घटले टँकर वाढले ! ३० हजार नागरिकांची तहान १७ टँकरवर

सोलापूर - पावसाळ्याचे आगमन अद्याप लांबल्याने आणि भूजल पातळीत झालेल्या घटेमुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. सध्या १६ गावे व ८२ ...

Read more

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!