Month: June 2026

प्रभाग क्र. १२ मध्ये पल्स पोलिओ लसीकरण अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक १२ मधील संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड येथील अंगणवाडी ...

Read more

४ लाख ३६ हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस; ६,५१३ लसीकरण केंद्रांवर ७,२२२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील पाच वर्षांखालील एकही बालक पोलिओ प्रतिबंधक लसीपासून वंचित राहू नये, या उद्देशाने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा ...

Read more

पिलीव येथे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा उत्साहात शुभारंभ; पहिल्याच दिवशी ९२.३७% उद्दिष्ट पूर्ण!

पिलीव - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार दि. २८ जून २०२६ रोजी पिलीव ता माळशिरस येथे पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ...

Read more

प्रत्येक मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी बूथ स्तरावर दक्ष राहा; SIR प्रक्रियेवर बारीक नजर ठेवा

अक्कलकोट - तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेबाबत मंगरुळे फंक्शन हॉल, अक्कलकोट येथे काँग्रेस पक्षाचे BLA-2, बूथ ...

Read more

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांना उपायुक्तपदी पदोन्नती

सोलापूर : महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांना महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने उपायुक्त (गट-अ) संवर्गात पदोन्नती जाहीर केली आहे. महाराष्ट्र ...

Read more

प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जालना शहरात प्रचंड वाहतूक कोंडी

जालना : जालना शहरात प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत ...

Read more

आता कार्पाेरेट क्षेत्रातही ‘लव्ह जिहाद’चे जाळे; हिंदु युवतींनी सतर्क रहावे !

          सोलापूर - ‘लव्ह जिहाद’चे संकट आता केवळ ठराविक वस्त्या किंवा ग्रामीण भागापुरते मर्यादित राहिलेले नसून, ते उच्चभ्रू ...

Read more

नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणामुळे होटगी रस्त्यावर जलकोंडी

सोलापूर : आसरा चौक ते साखर कारखाना या होटगी रस्त्यावरील नैसर्गिक नाल्यावर झालेल्या अतिक्रमणांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण ...

Read more
Page 14 of 139 1 13 14 15 139

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!