Month: June 2026

एमआयटी शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी परिषद पदग्रहण सोहळ्याचे आयोजन

बार्शी - एमआयटी शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये ...

Read more

पंजा सवारी मिरवणुकीत हजारो नागरिकांनी सहभाग

सोलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहरम उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांतून पारंपरिक पंजा सवारी ...

Read more

शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेची ज्योत तेवत ठेवणार .. महादेव कोगनूरे

सोलापूर - समाजातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निःस्वार्थ भावनेने कार्यरत असलेल्या सागर सिमेंट लिमिटेड व एम. के. फाऊंडेशन  यांच्या ...

Read more

शिवालय शैक्षणिक संकुलात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

सोलापूर - शिवालय प्राथमिक-माध्यमिक आश्रम शाळा व ओम वैष्णव कनिष्ठ महाविद्यालय, तळे हिप्परगा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ...

Read more

आमदार सोपल बंगला आगप्रकरणी २ आरोपींना, ४ दिवसांची पोलीस कोठडी

बार्शी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगांव रोडवरील निवासस्थानावर पेटते फटाके व स्फोटक स्वरुपाचे साहित्य ...

Read more

२७ जूनला अंधेरीत टीपीएल-३ इनडोअर क्रिकेट लीग; २ लाखांहून अधिक रोख पारितोषिके

  मुंबई : एमजीए फाउंडेशनने महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या मान्यतेने २७ जून रोजी ‘टॅक्स सही है प्रीमियर लीग (टीपीएल) – सिझन ...

Read more

कुंभारी येथे वीट वाहतूक टेम्पो व दुचाकी ची समोरासमोर धडक -अभियंता तरुण जागीच ठार 

  सोलापूर - भरधाव वेगतील वीट वाहतुक टेम्पो ने समोरून धडक दिल्याने दुचाकी वरील अभियंता तरुण जागीच ठार झाल्याची घटना दक्षिण ...

Read more

जिल्हा परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

सोलापूर - राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी  कुशल जैन साहेब, शिक्षणाधिकारी कादर शेख , ...

Read more

पत्रकारांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – दत्तात्रय देशमुख

पंढरपूर - शिंदे सेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत कथितरीत्या केलेल्या आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ पंढरपूर येथे तीव्र ...

Read more

पालखी मधील वारकऱ्याना सेवा सुविधा देण्यासाठी माळशिरस नगर पंचायातीस ४६ लाख मंजूर

  माळशिरस ..पालखी मार्गावरील ग्रामपंचायती पालखी मधील वारकऱ्याना सेवा सुविधा पुरविण्यासाठी निधी दिला जात होत त्याच धर्तीवर पालखी मार्गावरील नातेपुते ...

Read more
Page 21 of 139 1 … 20 21 22 … 139

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!