
सोलापूर – राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन साहेब, शिक्षणाधिकारी कादर शेख , उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भुजबळ , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड , मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, कार्यकारी अभियंता श्री संतोष कुलकर्णी, प्रकल्प संचालक अमोल जाधव, कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर, पदाधिकारी श्री कल्याण श्रावस्ती, श्री धन्यकुमार राठोड, श्री उमाकांत राजगुरू व इतर सर्व जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 8