Month: September 2026

‘मुलींची शाळा’ हा सामाजिक संदेश देणारा गौराई देखावा

सोलापूर - अभिनव सामाजिक महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा मिनल दास यांनी सोलापूर येथे 'मुलींची शाळा' या सामाजिक संदेश देणाऱ्या थीमवर आकर्षक ...

Read more

स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत शाळा, मंदिरांना नवी झळाळी; लोकसहभागावर भर 

  सोलापूर - जिल्ह्यातील गावागावांतील अस्वच्छ ठिकाणे शोधून त्यांची स्वच्छता करण्याबरोबरच कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सुरुवात झाली ...

Read more

कचरा प्रश्नावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सीईओंच्या दालनात कचरा नेण्याचा प्रयत्न

  सोलापूर - नेहरू वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने आक्रमक पवित्रा घेतला. ...

Read more

सांगोल्यातील मेघा भागवतने देखाव्यातून साकारली जि.प.मराठी शाळा

  सांगोला - आजच्या इंग्रजी माध्यमाच्या युगात आपल्या मातृभाषेची म्हणजेच जि.प.मराठी शाळांची कमी होत चाललेली गोडी आणि त्यांचे भविष्यातील अस्तित्व ...

Read more

सिद्धी वेदपाठक हिची  इंग्लंडमधील लॉफबरो विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड

मंगळवेढा - मूळची मंगळवेढयाची व हल्ली पुणे येथील रहिवासी कु. सिद्धी मधुकर वेदपाठक हिची इंग्लंडमधील लॉफबरो विद्यापीठात युजर एक्सपिरिएन्स डिझाईन ...

Read more

भगवान महावीरांचा जन्म मानव जन्मासाठी प्रेरणादायी

'भगवान महावीरांचा जन्म मानव जातीसाठी उद्बोधक आणि प्रेरणादायी होय. ज्यांनी अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, अचौर्य, अपरिग्रह अशा महान तत्वांचा प्रसार व ...

Read more

फॅबटेक मध्ये अ‍ॅडव्हान्स्ड डेटाबेस कॉन्सेप्टवर व्याख्यान

  सांगोला - फॅबटेक कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक, सांगोला येथे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅडव्हान्स्ड डेटाबेस कॉन्सेप्ट ...

Read more

बाप्पा डॉट ओआरजी’मध्ये गणेश मंडळांनी सहभागी व्हावे

सोलापूर : महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, कला, विधी, संस्कृती आणि आठवणी डिजिटल स्वरूपात जतन करून जागतिक पटलावर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ...

Read more

राष्ट्रउभारणीत अभियंत्यांचे  योगदान  मोलाचे :राजशेखर शिवदारे

सोलापूर :  अभियंता दिनाच्या निमित्ताने अभियंत्यांचा गौरव करण्याची परंपरा जपत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून दिलेले लायन्स अभियंता ...

Read more

रॅगिंगला नकार, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण शिक्षणाला होकार

सोलापूर : महाविद्यालयीन जीवन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच करिअर घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात रॅगिंगसारख्या चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर राहून महाविद्यालयाचा ...

Read more
Page 3 of 83 1 2 3 4 83

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!