Day: October 1, 2026

भाविकांसाठी दर्शन व्यवस्थेत वटवृक्ष  मंदिर समितीचे काम उत्कृष्ट – नितीन शिंदे

अक्कलकोट -             येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात भाविकांसाठी दर्शन व्यवस्थेत मंदिर समितीने उत्कृष्ट नियोजन ...

Read more

 दुष्काळाचे सावट आणि ऊस टंचाईमुळे वाहतूकदार चिंतेत; करमाळा तालुक्यात ट्रॅक्टर दुरुस्तीची लगबग सुरू

जेऊर - महाराष्ट्रात यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होत असल्याने करमाळा तालुक्यासह ग्रामीण भागात ऊस वाहतूकदार आणि कारखाना प्रशासनाची ...

Read more

संगमेश्वर महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाची जनजागृती

सोलापूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या शहर क्षयरोग केंद्र आणि ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियन, संगमेश्वर महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या ...

Read more

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा

पंढरपूर - महायुती सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर शैक्षणिक फी माफ केलेलीच आहे परंतु खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाला जर आधार द्यायचा असेल ...

Read more

निरोगी गावासाठी विभागांचा समन्वय अनिवार्य – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड प्रतिपादन

  सोलापूर - गावातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ उपचारात्मक सेवांवर अवलंबून न राहता प्रतिबंधात्मक आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, शिक्षण आणि ...

Read more

जागतिक वृद्ध दिनानिमित्त बळेवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात ग्रामीण भागातील वृद्ध महिला भक्तांचा गौरव

    वैराग - जागतिक वृद्ध दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ मंदिर, बळेवाडी (ता. बार्शी) यांच्या वतीने ग्रामीण भागातील वृद्ध ...

Read more

सेवानिवृत्ती निमित्त मुख्य आरोग्य निरीक्षक शकील नल्लामंदू यांचा भव्य सत्कार 

सोलापूर - सोलापूर महानगरपालिका विभागीय कार्यालय क्र. चार चे मुख्य आरोग्य निरीक्षक शकील अहमद म. इस्माईल नल्लामंदू यांचा सेवा निवृत्ती ...

Read more

सोलापुरात १९ डिसेंबरला रंगणार ‘नादोत्सवम २०२६’

  सोलापूर - महाराष्ट्रातील पारंपरिक कला,भक्ती-संगीत आणि लोककलांना नव्या पिढीशी जोडण्यासाठी झीतर्फे ‘नादोत्सवम २०२६’ या सांस्कृतिक महोत्सवाची घोषणा करण्यात आली ...

Read more

जोतिराम चांगभले यांना वारकरी सेवा भूषण पुरस्कार प्रदान

  सोलापूर - भूवैकुंठ पंढरी नगरी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभामंडप येथे दि. 27-09-2026 पासून दि. 01-10-2026 पर्यंत श्रीमद भागवत ...

Read more

अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची : कुलगुरू डॉ. महानवर

सोलापूर : समाजजीवन अधिक सुसह्य, सुरक्षित आणि गतिमान करण्यामध्ये अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक व्यक्ती ही आपल्या जीवनाचा अभियंता ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!