अकलूज – माळशिरस तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती कर्मवीर बाबासाहेब उर्फ मारुतराव आनंदराव माने पाटील यांची ५८ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
अकलूज येथे विजय चौकात बाबासाहेब माने पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्या पुतळ्याला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी खा.धैर्यशील मोहिते पाटील,माजी खा.रणजितसिंह मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील,नगराध्यक्षा रेश्मा अडगळे,उप नगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, नगरसेवक क्रांतीसिंह माने पाटील,योगेश गांधी,सचिन देशमुख, विशाल मोरे, मिलिंद कोतमिरे,कोमल सुर्यवंशी,प्रतिभा गायकवाडसतीश माने पाटील,विठ्ठलराव गायकवाड, तात्या गुळवे,विनोद साठे,अशोकराव जावळे,चंद्रकांत कुंभार यांनीही अभिवादन केले.
Post Views: 8