दिनांक 27 सप्टेंबर ला संगमनेर या ठिकाणी झालेल्या 17 वर्षाखालील विभागीय हँडबॉल स्पर्धेत दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेचा संघ तृतीय क्रमांक प्राप्त केला आहें .
पहिला सामना पिंपरी चिंचवड संघा विरुद्ध झाला. या सामन्यात गुणफलक 15/09 असा होता. सामना एकतर्फी केला तर या सामन्यात श्रेयश प्रधान 3 गोल,प्रथमेश भोसले 3 ओंमकर गड्डम 3 गोल, गणेश पुजारी 2 गोल.
उपांत्यफेरी चा सामना हा अहमदनगर शहर या संघाविरुद्ध झाला अंतिम सामन्याचा गुणफलक
14/12 असा होता. तर या सामन्यात प्रथमेश भोसले 4 गोल, श्रेयस प्रधान 3 गोल,गणेश पुजारी 3 गोल, असा मला अतिशय अटीतटीचा झाला यासामन्यात आर्यन उदावंत गोल रक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली.
या तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्या संघांचे संस्थेचे स्थानिय सचिव डॉ.महेश जी चोपडा संस्थेचे प्रशासक व्ही. बी. उबाळे,मुख्याध्यापिका मनीषा पाटील, तसेच पर्यवेक्षिका सुनिता गवळी, यांनी अभिनंदन केले तर हया विजेत्या संघास प्रमोद कुनगुलवार क्रीडाशिक्षक यांनी विजेत्या संघास मार्गदर्शन केले.
Post Views: 7