Saturday, July 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अहमदनगर : गरजेच्या वेळी कर्ज प्रकरणाला विलंब करणारा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
October 12, 2023
in maharashtra
0
अहमदनगर : गरजेच्या वेळी कर्ज प्रकरणाला विलंब करणारा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी
0
SHARES
41
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने सभासदांना तात्काळ दिले जाणारे जामीन व शैक्षणिक कर्ज सुविधा पूर्वी प्रमाणेच सुरु ठेवण्याची मागणी विरोधी संचालकांनी केली आहे.तर संस्थेने आठ ते दहा दिवसांनी कर्ज प्रकरण मंजूर करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.सभासदांना गरजेच्या वेळी त्यांना हक्काचे पैसे मिळणे त्यांचा अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.विरोधी संचालक आप्पासाहेब शिंदे,बाबासाहेब बोडखे,महेंद्र हिंगे यांनी या मागणीचे निवेदन संस्थेचे प्रमुख लेखापाल ज्ञानेश्वर लबडे यांना दिले.यावेळी भाऊसाहेब जीवडे,राहुल झावरे,रमाकांत दरेकर,बद्रीनाथ शिंदे,संतोष देशमुख आदी उपस्थित होते.

अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीने सर्व शाखा अधिकारी यांना एक पत्र काढले आहे.या पत्रामध्ये जामीन व शैक्षणिक कर्ज हे काही तांत्रिक कारणामुळे सभासदांना तात्काळ मंजुरी न देता शाखाधिकारी व संचालक मंडळ यांची मीटिंग घेऊन सर्व कर्जरोखे शाखेमध्ये जमा करून त्यानंतर आठ ते दहा दिवसांनी कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे आदेश काढले आहे.हे पत्र सचिव यांच्या स्वाक्षरीने सर्व शाखाधिकारी यांना दिलेले असल्याचे विरोधी संचालकांनी स्पष्ट केले आहे.सोमवारी(९ ऑक्टोंबर) पासून हा निर्णय लागू केलेला आहे.वास्तविक पाहता १ ऑक्टोंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेपुढे असा कोणताही विषय संचालक मंडळासमोर आणला गेला नाही.कर्ज प्रकरणे मंजूर करताना गेल्या अनेक वर्षापासून शिफारशींची आवश्यकता नाही.सभासद हा संस्थेचा मालक आहे.त्याचे कर्ज फॉर्म भरल्यानंतर पूर्वीप्रमाणे त्याच दिवशी त्याला कर्ज मिळते व हा त्याचा हक्क आहे.

 

मात्र हुकूमशाही पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.या निर्णयाला सर्व सभासदांच्या वतीने विरोधी संचालक या नात्याने विरोध करत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.एखादा सभासद दवाखान्यात उपचारासाठी दाखल असेल व त्याला पैशाची गरज असेल अशा वेळेला त्याला मदत झाली पाहिजे.एखाद्या सभासदाचा अपघात झाला तर त्याला तात्काळ मदतीची गरज भासते.या निर्णयाने सभासद गरजेच्या वेळी पैश्यापासून वंचित राहतील.मागील महिन्या त दवाखान्यात उपचारासाठी दाखल असलेल्या एका प्राध्यापिकेला कर्ज वेळेवर न मिळाल्यामुळे उपचार घेता आला नाही. परिणामी त्या महिलेचा मृत्यू झाला.त्यामुळे पूर्वीप्रमाणे तत्काळ कर्ज मिळावे व सभासदांना हक्काचे पैसे त्यांना गरजेच्या वेळी उपलब्ध होण्यासाठी घेतलेला निर्णय त्वरीत मागे घेण्याची मागणी विरोधी संचालकांनी केली आहे.अन्यथा सभासदांना बरोबर घेऊन जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा विरोधी संचालकांनी दिला आहे.

Post Views: 215
Previous Post

नवाब मलिकांच्या जामीनाला तीन महिन्यांची मुदतवाढ

Next Post

बिहार : रेल्वे अपघाताच्या कारणांची चौकशी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बिहार : रेल्वे अपघाताच्या कारणांची चौकशी

बिहार : रेल्वे अपघाताच्या कारणांची चौकशी

ताज्या बातम्या

महाराजांच्या पालखीचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले #viral #solapurnews

July 18, 2026

देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झाली

July 18, 2026

अगदी अजित दादांसारखे अभिनंदन केले उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारानी #viral #news

July 18, 2026
१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

July 17, 2026
गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

July 17, 2026
आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

July 17, 2026
आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

July 17, 2026
विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी- पालकमंत्री जयकुमार गोरे

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणारा वारकरी हाच व्हीआयपी- पालकमंत्री जयकुमार गोरे

July 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0983749

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!