पेट्रोल टेंकर चालकांचा पुढील दोन दिवस संप असल्याने शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे इंधन पुरवठा बंद झाल्याने पेट्रोल पंप बंद करण्यात आले आहेत. पंप बंद राहणार असल्याचे कळताच शहरातील विविध पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास वाहनधरकांची झुंबड उडालेली दिसत आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















