Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अश्लील आणि असभ्य आशयाच्या प्रदर्शनाबद्दल 18 ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 14, 2024
in india
0
अश्लील आणि असभ्य आशयाच्या प्रदर्शनाबद्दल 18 ओटीटी प्लॅटफॉर्म ब्लॉक
0
SHARES
148
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अश्लील, असभ्य आणि काही प्रकरणात पोर्नोग्राफिक आशयाचे प्रसारण करणाऱ्या 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I & B) विविध मध्यस्थांच्या समन्वयाने कारवाई केली आहे. या प्लॅटफॉर्म्सशी संबंधित असलेल्या 19 वेबसाईट्स, 10 ऍप्स (गुगल प्ले स्टोअरवरील 7, ऍपल ऍप स्टोअरवरील 3) आणि 57 सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात वापरण्यासाठी निष्क्रीय करण्यात आली आहेत.

माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी वारंवार यावर भर दिला आहे की ‘सर्जनशील अभिव्यक्ती’च्या नावाखाली अश्लील, असभ्य आणि गैरवर्तनाचा प्रसार होणार नाही यांची जबाबदारी या प्लॅटफॉर्म्सची आहे. 12 मार्च रोजी ठाकूर यांनी अश्लील आणि असभ्य आशयाचे प्रसारण करणारे 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्स बंद करत असल्याची घोषणा केली. माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मधील तरतुदींअंतर्गत भारत सरकारची इतर मंत्रालये/विभाग आणि प्रसारमाध्यम आणि मनोरंजन, महिलांचे अधिकार आणि बालकांचे अधिकार या क्षेत्रातील तज्ञ यांच्याशी सल्लामसलत करून अलीकडेच हा निर्णय घेण्यात आला.

हे आहेत ब्लॉक केलेले ओटीटी प्लॅटफॉर्म – Dreams Films, Voovi, Yessma, Uncut Adda, Tri Flicks, X Prime, Neon X VIP, MoodX, Besharams, Hunters, Rabbit, Xtramood, Nuefliks, Mojflix, Hot Shots VIP, Fugi, Chikooflix, Prime Play

आशयाचे स्वरुप
या प्लॅटफॉर्म्सवरून प्रसारित होत असलेले बहुतेक कार्यक्रम अश्लील, असभ्य आणि महिलांचे अशोभनीय पद्धतीचे चित्रण करणारे असल्याचे आढळले. यामध्ये नग्नता आणि शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील अनैतिक नातेसंबंध, अनैतिक कौटुंबिक नातेसंबंध इ. सारख्या अनुचित संबंधांमध्ये लैंगिक कृतींच्या चित्रिकरणाचा समावेश होता.

यावरील आशयांमध्ये कोणत्याही संदर्भाविना किंवा सामाजिक प्रासंगिकतेविना लैंगिकता आणि प्रदीर्घ लांबीची पोर्नोग्राफिक आणि लैंगिकतेवर आधारित दृश्यांचा समावेश होता.

आयटी कायद्याचे कलम 67 आणि 67ए, कलम 292 आणि महिलांचे अशोभनीय प्रदर्शन (प्रतिबंध) कायदा, 1986 चे कलम 4 चे हे आशय उल्लंघन करत असल्याचे प्रथमदर्शनी निश्चित झाले आहे.

लक्षणीय दर्शकसंख्या
या ओटीटी ऍप्सपैकी एकावर गुगल प्लेस्टोअरवर एक कोटी डाऊनलोड्सची तर इतर दोनवर 50 लाख डाऊनलोड्सची नोंद झाली आहे. त्याव्यतिरिक्त या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी त्यांचे ट्रेलर्स, विशिष्ट दृश्यांचा प्रसार करण्यासाठी सोशल मीडियाचा आणि त्यांच्या वेबसाईट आणि ऍप्सकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी एक्स्टर्नल लिंक्सचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सची संचित सदस्य संख्या 32 लाखांवर पोहोचली आहे.

ओटीटी प्लॅटफॉम्ससोबत सातत्याने संपर्क
माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 अंतर्गत स्थापन झालेले ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि त्यांच्या स्वयं – नियामक संस्थांसोबत माहिती आणि प्रसारण मंत्रालय बैठका, वेबिनार, कार्यशाळा इत्यादींच्या माध्यमातून सातत्याने जबाबदारीचे भान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. ओटीटी उद्योगाची वृद्धी आणि विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध आहे. या संदर्भात 54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेब सीरीजसाठी पुरस्कार देण्याची सुरुवात, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील ओटीटी प्लॅटफॉर्म्ससोबत सहकार्य आणि आयटी नियम, 2021 अंतर्गत स्वयं नियमनावर भर देत सौम्य नियामक चौकटीची स्थापना यांसह अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

Post Views: 77
Previous Post

सैन्य भरतीसाठी (अग्नीवीर) इच्छुक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

Next Post

अल्पसंख्याक समाजाची संघाशी जवळीक वाढली – मनमोहन वैद्य

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अल्पसंख्याक समाजाची संघाशी जवळीक वाढली – मनमोहन वैद्य

अल्पसंख्याक समाजाची संघाशी जवळीक वाढली – मनमोहन वैद्य

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886620

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697