Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निरा उजवा कॅनाॅलला पाणी सोडल्यामुळे पिलीव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान

तरुण भारतbyतरुण भारत
December 11, 2025
in marathwada
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – महाराष्ट्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे निरा खोऱ्यातील धरणात यंदा मुबलक पाणी साठा आहे .निरा खोऱ्यातील धरणे यंदा जवळपास 97 टक्के भरली आहेत.

भाटघर,निरा,देवधर, विर व गुंजवणी या धरणाची पाणीसाठा क्षमता 49 टक्के आहे.सध्या या सर्व धरणात  47 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.यंदा भाटघर,निरा_ देवधर व विर ही धरणे 100 टक्के भरली आहेत यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे.यंदा त्यामानाने सोलापूर, सातारा,पुणे सर्व जिल्ह्यया त पाऊस चांगला झाला आहे.त्यातच सोलापूर जिल्ह्यात यंदा अगदी आकटोंबर _ नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू होता यामुळे शेतकऱ्यांना शेतीला पाण्याची कसलीच गरज भासली नव्हती .

यामुळेच कॅनॉलला पाणी सोडण्यात आले नव्हते. अगदी दोन तिन महिन्यानंतर पाणी सोडण्यात आल्यामुळे याचा फायदा पुढे एप्रिल, मे ,जुन पर्यंत हे पाणी टिकुन राहणार आहे .याचा फायदा शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामातील पिकांना तसेच उन्हाळा हंगामातील पिकांना चांगला होणार आहे.सोलापूर जिल्ह्य़ातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तिन तालुक्यातील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होतो. सध्या या भागात ऊस ,केळी ,मका ,गहु ,कडवळ व इतर फळबागा या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या डिसेंबर महिन्यात आवर्तन सुरू झाल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अडचण भासणार नाही .

आता डिसेंबर महिन्यात पिकांना पाणी कमी पडु लागले होते पण आता आवर्तन सुरू झाल्यामुळे यंदा पिक पाणी चांगले आहे .माळशिरस तालुक्यात सध्या ऊस लागवडीचे क्षेत्र कमालीचे वाढले आहे .उन्हाळ्यात यंदा पाणी कमी पडणार नाही याची खात्री पटल्याने माळशिरस तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सध्या ऊसाची लागवड करीत आहेत.तसेच यामुळे शेतीच्या पाण्याबरोबर, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा यंदा मिटणार आहे .

संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी फक्त योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.योग्य नियोजन  केल्यास रब्बी हंगाम तसेच  उन्हाळ्यात सुद्धा पाण्याची कमतरता अजिबात भासणार नाही.सध्या कॅनाॅलला पाणी आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Post Views: 51
Previous Post

महेश इंगळे यांच्या नेतृत्वात स्वामी भक्तीचा प्रसार उत्तमरीत्या सुरू आहे – उपजिल्हाधिकारी निलीमा सुर्यवंशी 

Next Post

वेळापुरातील मुलींच्या शाळेला अजिंक्यपद, तालुकास्तरीय लंगडी स्पर्धा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वेळापुरातील मुलींच्या शाळेला अजिंक्यपद, तालुकास्तरीय लंगडी स्पर्धा

ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 11, 2026

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

June 11, 2026

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम

June 11, 2026

एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिराचा २५२ जणांनी घेतला लाभ

June 11, 2026

सोलापूरला मिळणारे पाणी पूर्णपणे सुरक्षित; एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेच्या अहवालातून शिक्कामोर्तब

June 11, 2026

राजकीय वैमनस्यातून मारहाण केलेल्या आरोपींची अपिलात जिल्हा न्यायालयाकडून शिक्षा कायम

June 11, 2026
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ तातडीने लागू करा ! – राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटना

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ तातडीने लागू करा ! – राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटना

June 11, 2026

बारलोणी येथे बहिणीला भेटायला आलेल्या भावास मारहाण

June 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0904466

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697