Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे जानेवारी पंधरवाड्यातील ऊस बिल बँकेत वर्ग

तरुण भारतbyतरुण भारत
February 27, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ हंगामाकरिता दि. १ ते १५ जानेवारी २०२६ या पंधरवाड्यात ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मेट्रिक टन रु. २८५०/- प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्या त्या बँका व पतसंस्थांमध्ये वर्ग केला आहे. ही माहिती कारखान्याचे चेअरमन  शिवानंद पाटील यांनी दिली.

दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी बोलताना त्यांनी सांगितले की, कारखान्याचा गळीत हंगाम १८ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वीपणे संपन्न झाला आहे. पुढील गळीत हंगामासाठी ऑफ सीझनमधील सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा निर्धार आहे.शेतकऱ्यांच्या बिलाची वर्गीकरण व्यवस्थाकारखान्याने शेतकऱ्यांच्या सोयीप्रमाणे विविध बँका व पतसंस्थांमध्ये ऊस बिले वर्ग केली आहेत.

प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, धनश्री पतसंस्था मंगळवेढा अंतर्गत बठाण, उचेठाण, ब्रह्मपुरी, माचणूर, रहाटेवाडी, तामडर्डी, मुंढेवाडी, धर्मगाव, मल्लेवाडी, शेलेवाडी, ढवळस, घरनिकी, मारापूर, मुढवी, महमदाबाद शे., लक्ष्मी दहिवडी, तांडोर, सिद्धापूर, बोराळे, नंदुर, बालाजीनगर, डोणज, गुंजेगांव, लेंडवे चिंचाळे, पाठखळ, खुपसंगी, मेटकरवाडी, शिरसी, गोणेवाडी, जुनोनी, नंदेश्वर खडकी, भोसे, हुन्नूर, रेवेवाडी, शिरनांदगी, चिक्कलगी, रड्डे, सिद्धनकेरी, मानेवाडी, कात्राळ, मरवडे, कागष्ट, भालेवाडी, डिकसळ, तळसंगी, येड्राव, जित्ती, फटेवाडी, कर्जाळ, हुलजंती, सोड्डी, शिवनगी, आसबेवाडी, हिवरगाव, देगाव, आंधळगाव, गणेशवाडी, येळगी, सलगर बु., लवंगी, बावची, मारोळी, निंबोणी, पौट, भाळवणी, जालिहाळ, जित्ती, खवे, जंगलगी, सलगर खु. या गावांतील शेतकऱ्यांची बिले वर्ग झाली आहेत.

 गेटकेनमधील पंढरपूर, जत, मोहोळ, द. सोलापूर, उ. सोलापूर तसेच संपूर्ण कर्नाटक गेटकेनमधील शेतकऱ्यांची बिलेही वर्ग केली आहेत. जिजामाता पतसंस्था मंगळवेढा – मंगळवेढा, खोमनाळ, डोंगरगाव, कचरेवाडी, अकोला; रतनचंद शहा बँक मंगळवेढा-सांगोला गेटकेन; धनलक्ष्मी पतसंस्था अरळी – अरळी, नंदुर, दसुर, उंब्रज; लक्ष्मी पतसंस्था अरळी – बँकेच्या मागणी पत्रानुसार; भैरवनाथ पतसंस्था कंदलगाव – कंदलगाव, अकोला, मंद्रूप; ज्ञानेश्वरी को.क्रे.सोसायटी मंगळवेढा बँकेच्या मागणी पत्रानुसार; शंभु महादेवा मल्टीस्टेट को.ऑप क्र.सोसा.लि. लोणार – लोणार, पडोळकरवाडी, महमदाबाद हु. ही बिले शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वैयक्तिक चेकद्वारेही देण्यात आली आहेत.

चेअरमन  शिवानंद पाटील म्हणाले की, सर्वांचे सहकार्याने सन २०२५-२६ चा गाळप हंगाम यशस्वीपणे पार पडला. शेतकरी बिले, कामगार पगार, तोडणी-वाहतूक ठेकेदारांची बिले वेळेवर देण्याचे संचालक मंडळाचे कटाक्ष आहेत. कारखान्यावर कोणताही उपपदार्थ प्रकल्प नसतानाही शेतकऱ्यांच्या विश्वासावर पूर्ण क्षमतेने हंगाम चालविला गेला. कमी ऊस क्षेत्र असूनही निर्धारित उद्दिष्ट साध्य झाले या प्रसंगी कारखान्याचे व्हा. चेअरमन तानाजी खरात, संचालक  मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, प्रथमेश पाटील, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, कार्यकारी संचालक  रमेश जायभाय यांचेसह कारखान्याचे खातेप्रमुख, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

 श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत सदैव वेळेवर बिले वर्ग करण्याचा परिपाठ कायम ठेवला आहे. या हंगामातही त्यांनी हा मान राखला. पुढील हंगामासाठी ऑफ सीझनमध्ये सर्व तयारी वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांना अधिक चांगली सेवा देण्याचा संकल्प संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

Post Views: 32
Previous Post

पिलीव रामचंद्र गलांडे याची विक्रीकर सहहायक पदी निवड

Next Post

एन.एम.एम.एस.परीक्षेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एन.एम.एम.एस.परीक्षेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश

ताज्या बातम्या

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

June 10, 2026
राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

June 10, 2026

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 10, 2026

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

June 10, 2026

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

June 10, 2026

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

June 10, 2026
एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902852

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697