Saturday, February 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री शंकरलिंग प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

तरुण भारतbyतरुण भारत
February 28, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वळसंग –  ( ता. द. सोलापूर) येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य वीरेश थळंगे  तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक शिवानंद घोडके , सांस्कृतिक विभाग प्रमुख तानाजी जमादार, संजयकुमार धनशेट्टी, विजयालक्ष्मी थळंगे,सिदधाराम भैरामडगी, शैला निंबाळ,निलकंठ कवटगी हे उपस्थित होते.

याप्रसंगी संत ज्ञानेश्वर,राजमाता जिजाबाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे, सईबाई ,राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, ताराराणी ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, किरण बेदी यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी हे ह्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले.उपस्थित सर्वांचे स्वागत कलाशिक्षक अजय माणकोजी,वैभवी जाधव व इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीताने केले .

याप्रसंगी सावित्रीबाई फुले,कविवर्य व नाटककार विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करुन थोर लेखक,कवी, साहित्यिक व संतांच्या चित्रांच्या भितीपत्रिकेचे फीत कापून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कुमारी श्वेता वळसंगे हिने प्रास्ताविक केले.

तदनंतर इयत्ता नववी अ वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे ,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लेखन साहित्य व गुलाबपुष्प देऊन सत्कार केले.याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून मराठी राजभाषा गौरव दिनाचे महत्त्व सांगितले तर काही विद्यार्थ्यांनी काव्यवाचन, विनोद व मराठी गाण्यांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लेखन साहित्य देऊन गौरविण्यात आले. 

 या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मराठी विभागाचे बसवराज दुधगी,गंगा बागलकोटी, अजय माणकोजी यांच्यासह सिध्दारुढ हिरेमठ,संतोष कस्तुरे,विजय प्याटी, मल्लिनाथ गौडगाव,सेवक कट्टेप्पा कोळी तसेच इयत्ता नववी अ वर्गातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी साईगंधा जमादार व कुमारी समृद्धी साळे यांनी केले तर आभारप्रदर्शन कुमारी प्राची मोटगी हिने केली.

Post Views: 46
Previous Post

आदीला नदी परिसरातील प्रलंबित बांधकाम, वापर परवान्यावर नियमांनुसार कार्यवाही करावी 

Next Post

जिल्हाधिकारी जाणार आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून.#public #marathinews #maharashtranews

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हाधिकारी जाणार आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून.#public #marathinews #maharashtranews

ताज्या बातम्या

ड्रोनची व्याप्ती वाढणार कुलगुरू दामा.#public #marathinews #maharashtranews #breakingnews

February 28, 2026

आई बाबा झोपेतच गेले .. मुलींनी घाबरून आजोबांना फोन केला… #public #viral #marathinews #solapurnews

February 28, 2026

पावडर टाकून मुलांना पळवून नेणाऱ्या महिलेला पोलिसांनी घेतले ताब्यात#public #solapurnews #marathinews

February 28, 2026

जिल्हाधिकारी जाणार आंतरराष्ट्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून.#public #marathinews #maharashtranews

February 28, 2026

श्री शंकरलिंग प्रशालेत मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात

February 28, 2026

आदीला नदी परिसरातील प्रलंबित बांधकाम, वापर परवान्यावर नियमांनुसार कार्यवाही करावी 

February 28, 2026

वाळु तस्कर सुरज MPDA कायदयान्वये स्थानबध्द

February 28, 2026

जिल्ह्यातून पाच हजार शिक्षक मुबंई अधिवेशनात सहभाग होणार

February 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0709097

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697