Tuesday, October 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

1978 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्रित ! हरिभाई देवकरण शाळेतील माजी विद्यार्थ्याकडून रंगपंचमी साजरी…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 12, 2023
in solapur
0
1978 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्रित ! हरिभाई देवकरण शाळेतील माजी विद्यार्थ्याकडून रंगपंचमी साजरी…..
0
SHARES
424
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरमध्ये वयाची साठी पार केलेल्या मात्र मनाने तरुण असलेल्या हरिभाई देवकरण शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून रंगपंचमी साजरी केली जातेय. आम्ही वयाची साठी पार केली आहे. मात्र मनाने आम्ही अजूनही ठणठणीत आहोत आणि आम्ही दर रविवारी भेटतो. आज रंगपंचमी असल्याने एकत्रित होळी आणि रंगपंचमी साजरी केली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मुंबई, पुणे यासह राज्याच्या विविध भागातून आज आम्ही इथे रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलोय. हरिभाई देवकरण शाळेतील दहावीच्या 1978 च्या बॅचचे सर्व विद्यार्थी एकत्रित जमलो आहोत, असं रंगपंचमी खेळण्यासाठी जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी म्हटलं आहे. आमचं तरुणांना एकच सांगणं आहे की, मोबाईलमधून बाहेर पडा आणि मैदानावर येऊन आपले सण-उत्सव साजरे करा. आगामी काळात जास्तीत जास्त होळी रंगपंचमी साजरी करण्याचा आम्ही संकल्प करतो, असंही ते म्हणाले.

http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Video-2023-03-12-at-14.18.38.mp4
http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Video-2023-03-12-at-14.18.37-1.mp4
http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Video-2023-03-12-at-14.18.37.mp4
http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Video-2023-03-12-at-14.18.36.mp4
http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Video-2023-03-12-at-14.18.34.mp4
http://dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Video-2023-03-12-at-14.18.30.mp4
Post Views: 338
Previous Post

सोलापूरच्या आयुक्तांनी पहिल्याच भेटीत केला होता प्रेमाचा ठराव मंजूर, IAS-IPS लव्हस्टोरी….

Next Post

रहस्यमयी देवगुणी मासे व चमत्कारी तिळसेश्वर महादेव मंदिर | निसर्गाचा एक चमत्कार…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रहस्यमयी देवगुणी मासे व चमत्कारी तिळसेश्वर महादेव मंदिर | निसर्गाचा एक चमत्कार…..

रहस्यमयी देवगुणी मासे व चमत्कारी तिळसेश्वर महादेव मंदिर | निसर्गाचा एक चमत्कार.....

ताज्या बातम्या

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची आदिती चांदगुडे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी पात्र

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची आदिती चांदगुडे राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेसाठी पात्र

October 27, 2026
सालसे गावची कन्या सानिका काळेची राष्ट्रीय स्तरावरील जुडो स्पर्धेसाठी निवड  

सालसे गावची कन्या सानिका काळेची राष्ट्रीय स्तरावरील जुडो स्पर्धेसाठी निवड  

October 27, 2026
राज्य सॉफ्ट टेनिसमध्ये पुणे विभागाला दुहेरी मुकुट; संघात सोलापूरच्या सात खेळाडूंचा समावेश

राज्य सॉफ्ट टेनिसमध्ये पुणे विभागाला दुहेरी मुकुट; संघात सोलापूरच्या सात खेळाडूंचा समावेश

October 27, 2026

आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! केईएम (KEM) हॉस्पिटलला रुग्णाचे १०.२५ लाख परत करण्याचे आदेश

October 27, 2026
पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा! संस्था सचिव दशरथ गोप ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित

पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा! संस्था सचिव दशरथ गोप ‘आयकॉन ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित

October 27, 2026
पहिल्या दिवसाखेर रेल्वे 4 बाद 259 धावा; महाराष्ट्राच्या ऋषिकेशचे 4 बळी तर रेल्वे कर्णधार विराट, जयंत ची दमदार अर्धशतके

पहिल्या दिवसाखेर रेल्वे 4 बाद 259 धावा; महाराष्ट्राच्या ऋषिकेशचे 4 बळी तर रेल्वे कर्णधार विराट, जयंत ची दमदार अर्धशतके

October 27, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्रांचा सेल

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या महावस्त्रांचा सेल

October 27, 2026
जवळे विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

जवळे विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1424479

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!