Tuesday, June 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी गुण, आवड आणि कौशल्यांच्या आधारे करिअर निवडावे-प्रा.विजय नवले

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in west maharashtra
0
विद्यार्थ्यांनी गुण, आवड आणि कौशल्यांच्या आधारे करिअर निवडावे-प्रा.विजय नवले
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला –  करिअर म्हणजे आपण भविष्यात कोण होणार यापेक्षा समाजासाठी कोणते चांगले कार्य करणार आहोत, याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे. पैसा हेच करिअरचे अंतिम उद्दिष्ट नसून समाजहितासाठी काम करणारी पिढी घडवणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी गुण, आवड आणि कौशल्यांच्या आधारे करिअर निवडावे असे मत प्रा.विजय नवले यांनी व्यक्त केले. ते फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.पी.सी.झपके, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, बाबुराव गायकवाड, प्रा.अशोक नवले, बाळासाहेब काटकर, बबनराव जानकर, डाॅ.पियुष साळुंखे पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, संस्थाध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक, पालक यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
चौकट-
ए आय मुळे नोकऱ्या कमी होणार नसून नव्या प्रकारच्या रोजगार संधी निर्माण होतील. भारतीय अभियंते आज जगभरात विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. संशोधन, नवतंत्रज्ञान आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन दिल्यास देशाचा विकास अधिक वेगाने होईल. भविष्यात जमिनीचे एक्स-रे काढणारे तंत्रज्ञान, अपघात प्रतिबंधक संशोधन आणि अनेक नाविन्यपूर्ण शोध मानवजातीच्या सेवेसाठी उपलब्ध होतील.
-प्रा.विजय नवले
Post Views: 11
Previous Post

गुरुवारी जि.प.ची सर्व साधारण सभा पंढरपुरात 

Next Post

शिस्त, समर्पण आणि योग्य निर्णय हाच यशाचा मंत्र-डॉ.बसवराज शिवपुजे 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिस्त, समर्पण आणि योग्य निर्णय हाच यशाचा मंत्र-डॉ.बसवराज शिवपुजे 

शिस्त, समर्पण आणि योग्य निर्णय हाच यशाचा मंत्र-डॉ.बसवराज शिवपुजे 

ताज्या बातम्या

सलीम खान संघाचा दास्ताने संघावर शानदार विजय

सलीम खान संघाचा दास्ताने संघावर शानदार विजय

June 23, 2026

वारीपूर्व नियोजनाला वेग; जि.प.ची सभा पंढरपुरात घेण्याचा प्रस्ताव अध्यक्षांच्या टेबलावर  

June 23, 2026

राज्यस्तरीय महानगरपालिका विशेष शिक्षक चर्चासत्र उत्साहात संपन्न

June 23, 2026
संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

संग्राम दोस्ती गणेश मंडळाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

June 23, 2026
सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांच्या विजयाचा पिलीव येथे भाजपच्या वतीने जल्लोष

June 23, 2026

“बालसुरक्षेसाठी दुहेरी आरोग्य कवच’; अतिसारमुक्त बालपणसह पोलिओमुक्त भविष्याकडे सोलापूरची वाटचाल 

June 23, 2026

पोलिओचा धोका शून्यावर’ ठेवण्यासाठी जिल्हा सज्ज

June 23, 2026
खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित

June 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0931098

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697