बार्शी – आज एक जुलै रोजी कृषी दिनानिमित्त लायन्स क्लब बार्शी रॉयल, तिरुपती ऍग्रो एजन्सीज, लोकाशा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने तिरुपती ऍग्रो एजन्सीज येथे शेतकऱ्यांसाठी सोयाबीन बियाणे वाटप कार्यक्रम करण्यात आला. याचा ४० शेतकऱ्यांनी लाभ घेतला .हा कार्यक्रम पीडीजी लायन जितेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पंढरपूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन लायन राजीव कटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या ऍक्टिव्हिटीचे प्रोजेक्ट चेअरमन ला. शशिकांत बारबोले होते. कार्यक्रमासाठी लोकाशा सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मार्केटिंग हेड सुनील तोडकर, श्रेयस सर्जे, तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले व किशोर अंधारे, तिरुपती ऍग्रो एजन्सीज संचालकचे
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















