संचालक मंडळाचा संकल्प श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय पतपेढीची मिश्र व्यवसाय 600 कोटी पर्यंत नेणार – चेअरमन लक्ष्मीकांत रामचंद्र उदगिरी
सोलापूर - सहकार क्षेत्रात अत्यंत नावाजलेली पतपेढी म्हणजे श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी सहकारी पतपेढी होय. त्याची व्यवसाय आता 600...


























