तरुण भारत

तरुण भारत

श्रीक्षेत्र अरण येथे श्रीफळ हंडी सोहळा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानाचे श्रीफळ तोरण

श्रीक्षेत्र अरण येथे श्रीफळ हंडी सोहळा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानाचे श्रीफळ तोरण

मोडनिंब - महाराष्ट्रातील सर्वात मोठा श्रीफळ हंडी सोहळा श्री क्षेत्र अरण (ता. माढा) येथे संत शिरोमणी सावता महाराजांचा ७३१ वा...

विशाल मुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी

विशाल मुळे सोलापूर जिल्हा परिषदेचे नवे प्राथमिक शिक्षणाधिकारी

  सोलापूर - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाला नवे शिक्षणाधिकारी मिळाले असून, विशाल पांडुरंग मुळे यांची प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती...

जागा वाटपात मोठा घोटाळा; स्थानिक पुढाऱ्यांनी स्वार्थापोटी घातली नावे 

मोहोळ - चिंचोली काटी येथील जागा वाटपात मोठा घोटाळा झाला असून ज्यांची पक्की घर आहेत अशा एका घरातील अनेकांची नावे...

सायकलवरून सुरू झालेला प्रवास ठरला प्रेरणादायी: आंतरराष्ट्रीय सोने व्यावसायिक आप्पासाहेब कोंढारे यांचा सोलापूर येथे सन्मान

सायकलवरून सुरू झालेला प्रवास ठरला प्रेरणादायी: आंतरराष्ट्रीय सोने व्यावसायिक आप्पासाहेब कोंढारे यांचा सोलापूर येथे सन्मान

  वैराग - शेतकऱ्यांच्या भूमीत जन्म घेत सायकलवरून नोकरीच्या शोधात निघालेला एक सर्वसामान्य तरुण, आज आंतरराष्ट्रीय स्तरावर कोट्यवधींच्या सोन्याचा व्यवसाय यशस्वीपणे...

जिल्हयातील शाळांचे इमारत, सुरक्षा व शैक्षणिक सुविधांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी

जिल्हयातील शाळांचे इमारत, सुरक्षा व शैक्षणिक सुविधांचे स्वतंत्र ऑडिट करण्याची मागणी

अक्कलकोट - सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांच्या इमारतींची सद्यस्थिती तपासण्यासाठी तातडीने स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन, रिपब्लिकन पार्टी...

रक्ताचे पाणी रस्त्यावर प्रकरणी मेडिकेअर ब्लड सेंटर सील करण्याची कारवाई तूर्तास टळली

सोलापूर : काँग्रेस भवनालगत असलेल्या मेडिकेअर ब्लड सेंटरमधून रक्तमिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्याची तक्रार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर काही...

पिस्टल, चाकू अन् तलवारीसह एकाला अटक; ५.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

बार्शी -  बार्शी शहर पोलिसांनी राबविलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान सुभाषनगर परिसरात पिस्टल, चाकू आणि तलवारीसह एका संशयितास ताब्यात घेतले. सचिन कुमार मिरगणे...

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात 

तीर्थक्षेत्र अरण येथे श्रीफळ दहीहंडी सोहळा उत्साहात 

सोलापूर - तीर्थक्षेत्र अरण येथे संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी स्थळा वर आयोजित श्रीफळ दहीहंडी सोहळा ग्रामविकास व...

माहेरून ४० लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सात जणांवर गुन्हा

  सोलापूर : मूलबाळ होत नाहीत म्हणून व माहेरून ४० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास देऊन...

गटप्रवर्तकांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक

    मुंबई : राज्यातील आशा गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्यांचा सविस्तर विचार करून योग्य तो निर्णय...

Page 185 of 1239 1 … 184 185 186 … 1,239

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!