न्यासाकडून संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता पूर्ण महाप्रसाद – कॉंग्रेसचे जेष्ठ नेते नानाभाऊ पटोले
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे...
अक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे...
अकलूज - येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वैष्णवांना सुमारे...
सांगोला - राजकारणाच्या धकाधकीत आणि सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतर माणसांनी आपली नाती कशी जपावीत याचा आदर्श गोव्याचे कॅबिनेट मंत्री रमेश...
बार्शी - आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा, विदर्भातून पंढरीच्या दिशेने पायी दिंड्यांचा प्रवास सुरु झाला आहे. गुरुवारी सकाळी अमरावती जिल्ह्यातील चांदूर...
सोलापूर -हैदराबाद रस्त्यावरील मुळेगावजवळ रोकड लुटून नेण्यासाठी कार अडवून चालकावर गोळीबार करून त्याच्याजवळील रोकड लुटून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापूर...
बार्शी - नखाळी कादंबरीतील नायक हा आयुष्यात बदल घडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. तसेच दुःख, दारिद्रय अवहेलना या घटकांनी वेढलेल्या जगण्यातून नखाळी...
सांगोला - महूद (ता.सांगोला) येथील महावितरणकडून सक्तीने केल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरच्या बसवण्याच्या कामाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे....
बार्शी - डोंबिवली येथे डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारलेला सोमवार दि. २० रोजीचा राज्यव्यापी लाक्षणिक संप इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने...
मंगळवेढा - संतभूमी परिसरात अल्पवयीन शाळकरी मुलींना रोडरोमी आणि अनावश्यक त्रास होत असल्याची गंभीर समस्या नागरिकांनी उजेडात आणली...
सोलापूर : श्रीक्षेत्र शेगांव निवासी श्री संत गजाजन महाराजांची पालखी टाळमृदुंगाचा गजर करत विठ्ठल नामाच्या स्वराने कुचन प्रशालेच्या प्रांगणात आगमन...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697