तरुण भारत

तरुण भारत

करकंब येथे श्री.चौंडेश्वरी भावई मिरवणूक उत्साहात साजरी

करकंब येथे श्री.चौंडेश्वरी भावई मिरवणूक उत्साहात साजरी

करकंब - श्री.चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज करकंब ट्रस्टचे नारायण वास्ते,प्रभाकर टेके यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त कोष्टी समाज बांधवांच्या सहयोगातून शेकडो वर्षांची...

राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशालेच्या संकेत लिगाडेला कांस्य पदक

राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशालेच्या संकेत लिगाडेला कांस्य पदक

सोलापूर - ​चेन्नई येथे ७ ते १० जुलै दरम्यान पार पडलेल्या ७९ व्या वरिष्ठ राष्ट्रीय ॲक्वाटिक चॅम्पियनशिप २०२६ मध्ये सोलापूरच्या ज.रा....

पिलीव परीसरातील अनेक शेतकरी प्रधानमंञी किसान सन्मान निधीपासुन वंचीतच, अधिकाऱ्यांचा गलनाथ कारभार

पिलीव - माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरातील अनेक शेतकरी केंद्र शासनाची प्रधानमंञी किसान सन्मान योजना तर महाराष्ट्र शासनाची नमो किसान सन्मान...

महापालिका शिक्षण विभागाकडून १५ ते ३० जुलैदरम्यान शाळाबाह्य बालकांचा शोध

सोलापूर : शिक्षणापासून एकही बालक वंचित राहू नये, या उद्देशाने सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे १५ ते ३० जुलैदरम्यान शाळाबाह्य...

सिद्धेश्वर आर्किटेक्चर महाविद्यालयातील अंतिम वर्षातील वैष्णवी व हर्षाली यांचे विद्यापीठ परीक्षेत घवघवीत यश

  सोलापूर : श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचालित कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, सोलापूरच्या अंतिम वर्ष बी.आर्क. विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नुकत्याच जाहीर...

बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चौकशी व नुकसानभरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील

बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; चौकशी व नुकसानभरपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. जिल्हाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील

धाराशिव - जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी अधिकृत बियाणे विक्री केंद्रातून बियाणे खरेदी करून पेरणी केली. मात्र संबंधित बियाण्यांची अपेक्षित उगवण न...

आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

आषाढी यात्रेसाठी ११ लाख बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

पंढरपूर - श्रीक्षेत्र पंढरपूर येथे माघी, चैत्री, आषाढी व कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रा भरत असतात. सध्या आषाढी यात्रा सुरू...

कारंब्यात १० नागरिकांना मोफत स्वतंत्र रेशनकार्ड; शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा 

कारंब्यात १० नागरिकांना मोफत स्वतंत्र रेशनकार्ड; शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा 

  सोलापूर - सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, या उद्देशाने कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथे दहा नागरिकांची रेशनकार्ड...

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई: पंढरपुरात २१७ आस्थापनांची तपासणी, ३ हॉटेल्स बंद

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई: पंढरपुरात २१७ आस्थापनांची तपासणी, ३ हॉटेल्स बंद

पंढरपूर - आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर शहरात येणाऱ्या लाखो भाविकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन...

कामे दर्जेदार झाली पाहिजेत,१८ जुलै ला पाहणी करणार…..जिल्हाधिकारी एस कार्तिकेन 

माळशिरस - संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सोमवार दिनांक २० जुलै रोजी माळशिरस मुक्कामी येत आहे या पार्श्वभूमीवर   जिल्हाधिकारी एस...

Page 292 of 1256 1 … 291 292 293 … 1,256

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!