तरुण भारत

तरुण भारत

संपुर्ण पां.तु.उत्पात मार्गाचेच डांबरीकरण करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी

संपुर्ण पां.तु.उत्पात मार्गाचेच डांबरीकरण करण्याची परिसरातील नागरिकांची मागणी

पंढरपूर - आषाढी यात्रेसाठी प्रशासनाकडून सध्या शहरात जोरदार तयारी सुरु करण्यात आलेली आहे. आषाढी यात्रेच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्री येथे आल्यानंतर...

पंढरपूर शहर व पालखी मुक्कामस्थळी मद्यविक्री व ताडी दुकाने बंद

पंढरपूर - आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सीना नदीला पाणी सुटणार

पंढरपूर - सीना नदीतील पाणी प्रश्नावर माढा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या,  जिल्हा नियोजन समिती (DPDC) बैठकीपर्यंत केलेल्या...

श्रीपूर मध्ये व्यवसायिकांनी स्वःताच अतिक्रमण काढलेने प्रशासना वरील ताण कमी

  श्रीपूर - जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळ्याचे श्रीपुर  मध्ये दिनांक २१ जुलै रोजी आगमन होत आहे ....

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात नवागतांचे स्वागत

शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयात नवागतांचे स्वागत

बार्शी - श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय, बार्शी येथे आज दि. १४ जुलै रोजी शैक्षणिक वर्ष...

७४ नाल्यांचे फेरसर्वेक्षणासाठी महापालिका सभेत तातडीचा प्रस्ताव  : सभागृह नेता काळे

सोलापूर : शहरातील ७४ नाल्यांच्या रेखांकनामुळे विकासकामांवर मर्यादा येत असल्याचा मुद्दा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून दिला असून, नाल्यांचे...

जुलैचा मध्य उलटला तरी समाधानकारक पाऊस नाही; सीना नदीचे पात्र कोरडे, तलाव

जुलैचा मध्य उलटला तरी समाधानकारक पाऊस नाही; सीना नदीचे पात्र कोरडे, तलाव

सोलापूर - पावसाळ्याचा हंगाम सुरू होऊन जुलै महिन्याचा मध्य उलटत आला तरी दक्षिण सोलापूर तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने दुष्काळाची छाया...

आठवडा बाजारातील मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या;  डी.बी. पथकाची कारवाई

बार्शी - शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने (डी.बी. पथक) अत्यंत तत्परता आणि कौशल्य दाखवत शनिवार आठवडा बाजारातील मोबाईल चोरीच्या...

मनरेगा रस्ते कामात गैरव्यवहाराचा संशय ; डेप्युटी सीईओ भुजबळ यांचे चौकशीचे आदेश

  सोलापूर - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथील मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ता योजनेच्या...

जलजीवन मिशन कंत्राटदारांना दिलासा; सोलापूर झेडपीत सकारात्मक संकेत

जलजीवन मिशन कंत्राटदारांना दिलासा; सोलापूर झेडपीत सकारात्मक संकेत

  सोलापूर - जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटदारांना दिलासा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा...

Page 301 of 1260 1 … 300 301 302 … 1,260

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!