७४ नाल्या संदर्भात नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्याची आवश्यकता
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेने शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी ७४ नाल्यांचा पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास...
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेने शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी ७४ नाल्यांचा पर्जन्यजल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास...
अकलूज - श्री जयसिंह मोहिते-पाटील विद्यालय, संग्रामनगर येथे रोटरी क्लब अकलूजच्या वतीने ‘रोटरी की पाठशाळा’ उपक्रमांतर्गत पी. पी. पटेल अँड कंपनी...
सोलापूर : शहरातील मोहरम उत्सव हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून सामाजिक सलोखा, श्रद्धा आणि परंपरेचे अनोखे प्रतीक मानला जातो....
सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) परिसरातील नव्याने सी.सी रस्ते तयार करण्यात यावे, अशी मागणी...
सोलापूर - अज्ञात कारणावरून एका 25 वर्षीय तरुणाने घरातील छताच्या लोखंडी पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मनोहरनगर झोपडपट्टी...
वैराग : मौजे शेळगाव (आर) येथील अल्पभूधारक महिला अर्जदार वैशाली दयानंद बादगुडे यांच्या हक्काच्या रस्त्यासाठी आणि सोलापूर व धाराशिव जिल्हा...
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त, एकसूत्रीपणा आणि प्रशासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याच्या उद्देशाने महापालिकेने सर्व अधिकारी व...
सोलापूर - लिटिल चॅम्प क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी झालेल्या सामन्यात सलीम खान संघाने दास्ताने संघाचा ३० धावांनी पराभव करत शानदार विजय...
सोलापूर - आगामी आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा यंदा पंढरपुरात घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून पुढे आला आहे. यासाठीचा...
सोलापूर : महाराष्ट्रातील विविध महानगरपालिका क्षेत्रांत कार्यरत विशेष शिक्षकांच्या सेवाविषयक, प्रशासकीय तसेच संघटनात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697