तरुण भारत

तरुण भारत

एकादशी निमित्त पंढरपुरात तीनलाखांहून अधिक भाविक; विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लागतो आहे सात ते आठ तासांचा कालावधी 

एकादशी निमित्त पंढरपुरात तीनलाखांहून अधिक भाविक; विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लागतो आहे सात ते आठ तासांचा कालावधी 

पंढरपूर - अधिक महिन्यातील एकादशीनिमित्त पंढरपुरात सुमारे तीन लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. यामुळे पंढरपुर  भाविकांच्या गर्दीमुळे फुलून गेल्याचे...

सांगोला तालुक्यातील चार ग्रामीण रस्ते कामांना मंजुरी

सांगोला - खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून केंद्र सरकारने प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत २०२६-२७ च्या पहिल्या टप्प्यात...

मुंबईत तीन दिवसीय ‘आक्रोश’ आंदोलनाची हाक

सोलापूर - राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड...

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; काम न करताच ठेकेदाराने लाटली बिले!

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; काम न करताच ठेकेदाराने लाटली बिले!

पिलीव - ​संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या (९६५ G) कामात ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातून जीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातून जीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

पंढरपूर – नोकरी किंवा व्यवसाया बरोबरच प्रपंच्याचा गाडा हाकतानाप्रत्येकालाच ताणतणावातून जावे लागत असते. त्यामुळे या ताणतणावातून काही काळ आनंदाचेक्षण जोपासण्यासाठी...

‘करिअर’ संघाचा केपीसीए क्लबवर शानदार विजय

‘करिअर’ संघाचा केपीसीए क्लबवर शानदार विजय

सोलापूर - येथील विजय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत बुधवारी  झालेल्या चुरशीच्या सामन्यात 'करिअर' संघाने 'केपीसीए क्लब'चा ४८ धावांनी पराभव करत शानदार...

खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलीप धोत्रे यांची भेट घेऊन केली तब्येतीची विचारपूस 

खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलीप धोत्रे यांची भेट घेऊन केली तब्येतीची विचारपूस 

पंढरपूर -  मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीचा काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर...

चंद्रशेखर विद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार जाहीर

चंद्रशेखर विद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार जाहीर

श्रीपूर - येथील आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्ट शैक्षणिक संकुलातील  चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळेतील  ६ कब विद्यार्थी व ६ बुलबुल विद्यार्थिनी...

शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवणार – सभापती संस्कृती सातपुते 

शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचवणार – सभापती संस्कृती सातपुते 

  सोलापूर - ग्रामीण भागातील मागासवर्गीय, गरीब व गरजू मुला-मुलींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून...

Page 509 of 1277 1 … 508 509 510 … 1,277

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!