तरुण भारत

तरुण भारत

गिरवी येथे शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने भव्य “होम मिनिस्टर व जनहित जागर मेळावा” उत्साहात संपन्न 

गिरवी येथे शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने भव्य “होम मिनिस्टर व जनहित जागर मेळावा” उत्साहात संपन्न 

वेळापूर - गिरवी तालुका माळशिरस येथे शिवप्रसाद उद्योग समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य “होम मिनिस्टर व जनहित जागर मेळावा” मोठ्या...

भगवान श्री सत्य साईबाबांचा प्रेमवाहिनी रथ २१ व २२ मे रोजी पंढरपुरात येणार

भगवान श्री सत्य साईबाबांचा प्रेमवाहिनी रथ २१ व २२ मे रोजी पंढरपुरात येणार

पंढरपूर - भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त वर्षभर भारतभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून याचाच एक भाग म्हणून...

माधवी व्हटे-आहेरसिंग यांच्यावतीने १० टाळ भेट

माधवी व्हटे-आहेरसिंग यांच्यावतीने १० टाळ भेट

सांगोला -  पंढरपूर येथील रहिवासी आणि सांगोला माहेर असलेल्या माधवी समीर व्हटे-आहेरसिंग यांच्या वतीने येथील श्री दत्त मंदिर दिंडी सोहळ्यासाठी...

महिलांच्या स्वच्छतालयात पुन्हा ‘व्हिडिओ शूटिंग’चा प्रकार; मंदिर परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह 

महिलांच्या स्वच्छतालयात पुन्हा ‘व्हिडिओ शूटिंग’चा प्रकार; मंदिर परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह 

पंढरपूर - महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर नगरीतअधिक महिन्या निमित्त लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत असताना मंदिर...

लोखंडी सळईने मारहाण – चौघांवर गुन्हा दाखल : चॉपरने प्राणघातक हल्ला -एकावर गुन्हा दाखल

आमच्या विरुद्ध सी पी ऑफिस येथे तक्रार का दिली म्हणून लोखंडी सळईने मारहाण - महिलेसह चौघांवर गुन्हा दाखल   सोलापूर:...

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा-निवास नरबट 

स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप सोलर योजनेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा-निवास नरबट 

सांगोला -  वीज बिलातून दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉफ सोलार योजना जाहीर केली असून, या योजनेअंतर्गत...

बोगस बांधकाम परवाना प्रकरण ; पहिल्या दिवशी दोन इमारतीतील अनधिकृत बांधकाम पाडले

बोगस बांधकाम परवाना प्रकरण ; पहिल्या दिवशी दोन इमारतीतील अनधिकृत बांधकाम पाडले

सोलापूर :  सोलापूर महानगरपालिकेकडून बोगस बांधकाम परवाना घेऊन बांधलेल्या शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी कारवाई हाती घेण्यात आली असून १९ ते...

जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगेंची ऐतिहासिक कामगिरी

जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगेंची ऐतिहासिक कामगिरी

जालना - व्हिएतनाम मधील ‘द नांग’ शहरात दि.१० मे २०२६ रोजी पार पडलेल्या जागतिक आयर्नमॅन ट्रायथलॉन १४०.६ मैल स्पर्धेत जालन्याचे...

महापालिकेचा अतिक्रमण विभागप्रमुख जगन्नाथ बनसोंडेसह ८ जणांवर चोरीचा गुन्हा दाखल

  सोलापूर :  अतिक्रमण मोहिमेत जप्त करून स्टोअर रूम मध्ये जमा केलेले जुने लोखंडी भंगार साहित्य   महानगरपालिकेच्या परस्पर चोरून घेऊन जात...

अणदूर नगरीत जगदगुरूंचे जंगी स्वागत

अणदूर नगरीत जगदगुरूंचे जंगी स्वागत

तुळजापूर - तालुक्यातील अणदूर  येथील नीलकंठेश्वर मठाचे मठाधीपाती श्री प्रभू लिंगेश्वर महास्वामींजींचे जन्म शतक महोत्सव, वैराग्यमूर्ती, शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांचा...

Page 542 of 1285 1 … 541 542 543 … 1,285

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!