तरुण भारत

तरुण भारत

कंदलगावच्या जीवनज्योत प्रशालेमधील मुलींची दहावी, बारावी परीक्षेत बाजी,दोन्ही वर्गात मुलीच अव्वल 

कंदलगावच्या जीवनज्योत प्रशालेमधील मुलींची दहावी, बारावी परीक्षेत बाजी,दोन्ही वर्गात मुलीच अव्वल 

कंदलगाव - ता. दक्षिण सोलापूर येथील जीवनज्योत माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी व बारावी (कला शाखा) बोर्डाच्या...

रेल्वे रुग्णालयात ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०२६’ साजरा

रेल्वे रुग्णालयात ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन २०२६’ साजरा

सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने, आरोग्य सेवा आणि रुग्णसेवेमध्ये परिचारिका (नर्सिंग) क्षेत्रातील व्यावसायिकांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत, १२ मे...

आयेशा काझीचे दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश

आयेशा काझीचे दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश

सोलापूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थिनी आयेशा अबिदुल्ला काझी हिने दहावीच्या परीक्षेत ९३.८०...

सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने चार महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आज अक्कलकोट येथे होणार

सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने चार महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन आज अक्कलकोट येथे होणार

अक्कलकोट - तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या चार महामार्ग प्रकल्पांचे भूमिपूजन येत्या १४ मे रोजी...

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू!

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू!

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवी (U.G.) व पदव्युत्तर पदवी (P.G.) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे ते सोलापूर भरगच्च कार्यक्रम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे ते सोलापूर भरगच्च कार्यक्रम

वेळापुर - केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे उद्या, १४ मे २०२६ (गुरुवार) रोजी पुणे, सातारा आणि...

राज्याच्या इंग्रजी व्याकरण परीक्षेत यशाचा मान कुरुलच्या विद्यार्थिनीला

राज्याच्या इंग्रजी व्याकरण परीक्षेत यशाचा मान कुरुलच्या विद्यार्थिनीला

कुरुल - मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इंग्रजी व्याकरण परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि त्यात मोहोळ तालुक्यातील कुरुल गावाची...

डीजेच्या आवाजाने व प्रखर लेसर लाईट मुळे नागरिक हैराण; कारवाईची मागणी

डीजेच्या आवाजाने व प्रखर लेसर लाईट मुळे नागरिक हैराण; कारवाईची मागणी

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, अनेक ठिकाणी मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात डीजेचा वापर केला जात आहे....

विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या चाळीस दुचाकी गाड्या मूळ मालकांना परत

विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या चाळीस दुचाकी गाड्या मूळ मालकांना परत

सदाशिवनगर - माळशिरस पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या चाळीस दुचाकी गाड्या मूळ मालकांना परत देण्यात आल्याची माहिती माळशिरस पोलीस ठाण्याचे...

ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट - ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष काशिनाथ कुंभारे...

Page 555 of 1285 1 … 554 555 556 … 1,285

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!