प्राचार्य इस्माईल शेख यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवीत
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल” यांच्या वतीने माझ्या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थीहिताच्या कार्याची दखल घेऊन अकोला जिल्हा, शेगाव येथे“राज्यस्तरीय...




























