तरुण भारत

तरुण भारत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इंद्रभुवनशी जुळलेली आठवण; सूक्ष्म निरीक्षण, वारशाविषयी जिव्हाळा

सोलापूर : आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद वृत्ताने संपूर्ण राज्य हादरले आहे. कर्तव्यदक्ष, स्पष्टवक्ते आणि विकासाभिमुख...

सर्वात अधिकवेळा अजितदादांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषविले

पंढरपूर - राज्याचे उपमुख्यमंत्रीपद अजित पवारांनी सर्वांत जास्ती वेळा भूषविले आहे. एकीकडे सर्वात अधिकवेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविण्याचा त्यांच्या नावावर विक्रम झालेला...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन ; सोलापूर महापालिकेला सुट्टी जाहीर

सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने सोलापूर महापालिकेला आज बुधवार दि. 28 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात...

शाळा, व्यवहार बंद ठेवून अजित दादांना श्रद्धांजली

सांगोला - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती विमानतळाजवळ बुधवारी दि.२८ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या...

युवा सर्पमित्र प्रणव इंगवले देशमुख याच्यामुळे विषारी नागाला जीवदान

अकलूज - घरात किंवा घराच्या परिसरात साप निघाल्याचे समजताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.मात्र अकलूज येथील पत्रकार संजय लोहकरे यांच्या...

बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीचे उद्घाटन

सांगोला -  विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजचे सन २०२६-२७ हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमी अंतर्गत सांगोला...

महाराष्ट्र राज्यातील उत्तम प्रशासक हरपला- श्री।शिवानंद पाटील,चेअरमन

मंगळवेढा ः- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा।स्व।अजितदादा पवारसाहेब यांचे आज सकाळी ८।४५ चे दरम्यान बारामती येथील विमानतळावर विमान अपघातामुळे दुर्दैवी व...

माघी यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने वारकरी दाखल

पंढरपूर - माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून रेल्वे, एसटी आणि खासगी वाहनांमधून लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल...

दोन महिन्यापासून पगार नसल्याने झोन 4, 5 मधील घंटागाडी कामगार संपावर

सोलापूर : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या झोन चार आणि पाच कडील घंटागाडी कामगारांनी  आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधत संप पुकारला. जुळे...

आजी-माजी सैनिक यांच्या तर्फे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांचा सन्मान

सांगोला - आजी माजी सैनिक कल्याणकारी संस्था, सांगोला यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सांगोला नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंद...

Page 845 of 1267 1 … 844 845 846 … 1,267

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!