तरुण भारत

तरुण भारत

दररोज पाणी देण्यासाठी जल वितरण व्यवस्था विस्तारीकरणाचे प्रयत्न  : डॉ. ओम्बासे 

सोलापूर : २०६० पर्यंतच्या भविष्यातील गरजांचा विचार करून शहरातील सर्व नागरिकांना दररोज पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जल वितरण व्यवस्थेचे विस्तारीकरण आणि...

बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

सोलापूर - वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मद्रे शिवारात सुरू असलेला विनापरवाना बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करत वळसंग पोलिसांनी...

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेमध्ये तीन मजली विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या अत्याधुनिक  स्वच्छतागृहाचे दिमाखात उद्घाटन

पंढरपूर -  पुण्याच्या रोटरी क्लब पुणे, पाषाण, जुन्नर आणि शिवनेरी या विविध शाखांतर्फे आर्थिक नियोजनातून साकार झालेल्या सुमारे जवळपास ८०...

भावसार व्हिजन सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

सोलापूर : भावसार व्हिजन सोलापूर क्लबचे नूतन अध्यक्ष आशिष जवळकर, सचिव हर्षल माळवदकर आणि नूतन पदाधिकारी यांचा "पदग्रहण सोहळा" सोमवार...

सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी पुरस्काराने जिजा पाटकर हिचा गौरव 

सोलापूर :  महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार पाटकर यांची मुलगी  कु. जिजा ज्योतिर्लिंग पाटकर (इयत्ता नववी इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल)...

निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्विज्ञानातील तत्वांचे पालन करावे – मल्लिनाथ कल्याणशेट्टी

अक्कलकोट -  आयुर्विज्ञान रोगोपचाराचे शास्त्र नसून निरोगी, संतुलित आणि दीर्घ आयुष्य कसे जगावे हे सांगणारे शास्त्र आहे. चरक, सुश्रुत, वाग्भट...

५ दिवसांच्या कार्यआठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा ऑल इंडिया बँक संप

सोलापूर - संयुक्त बँक कर्मचारी संघटनांच्या वतीने आज देशभरात ऑल इंडिया बँक संप पुकारण्यात आला. United Forum of Bank Unions...

अलीपूर गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

बार्शी - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित, राजर्षी शाहु लॉ कॉलेज,...

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी भैरवनाथ चौधरी 

बार्शी - डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बार्शी तालुका ग्रामीण अध्यक्ष पदी भैरवनाथ चौधरी यांची निवड करण्यात आली. ही निवड...

VIP रोड, सात रस्ता येथील अतिक्रमण केलेल्या खादय पदार्थ गाड्यांवरती कारवाई करणेबाबत

सोलापूर :  कुमठा नाका परिसरातील सोलापूर एका विनाअनुदानित शाळा गेल्या १३ वर्षापासून विद्यार्थ्यांना शिक्षण व शिक्षणाचे धडे देत असताना व...

Page 848 of 1267 1 … 847 848 849 … 1,267

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!