तरुण भारत

तरुण भारत

ग्रामविकास अधिकारी व अंगणवाडी सेविकेच्या प्रसंगावधामुळे शालेय विद्यार्थिनीचे प्राण वाचले; गोरमाळे येथील कौतुकास्पद घटना

वैराग - कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपल्यास एखाद्याचे प्राण कसे वाचवता येतात, याचा प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील गोरमाळे येथे आला...

इंग्रजी ही देश विदेशातील माणसे जोडणारी भाषा – प्रा डॉ दीपक ननवरे

अक्कलकोट - आधुनिक जगात प्रभावी आणि व्यापक संवादाची भाषा म्हणून इंग्रजी भाषा ओळखली जाते विविध देशांतील लोकांना एकमेकांशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण...

जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

जालना : जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगर पंचायतांच्या मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली....

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी दोषींवर कायदेशिर कारवाई करावी : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

जालना : अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर, मनावर गंभीर परिणाम होत असतात. परिणामत: समाजावर देखील त्याचे गंभीर दुष्परिणाम दिसून येतात. त्याकरीता जिल्ह्यात...

पुणे ग्रँड टूरच्या निमित्ताने शहराच्या भिंती झाल्या ‘बोलक्या’; भिंतींवर साकारला क्रीडा आणि संस्कृतीचा वारसा!

पुणे -  पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात होत असलेल्या 'बजाज पुणे ग्रँड टूर २०२६' या ऐतिहासिक सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही...

चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे होते आहे उल्लंघन

पंढरपूर  – येथील चंद्रभागा नदीचे पावित्र्य अबाधित रहावे यासाठी चंद्रभागा नदीच्या प्रदूषणा संदर्भात दाखल असलेल्या उच्च न्यायालयातील याचिकांच्या सुनावणीच्या वेळी...

कर्णबधिर विद्यार्थिनींला वाढदिवसानिमित्त अनोखी भेट

बार्शी - तालुक्यातील उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयात सर्व शिक्षा अभियानांतर्गत सर्व समावेशित शिक्षण या उपक्रमांतर्गत कर्णबधिर विद्यार्थिनी भक्ती सगरे...

संशोधन प्रकल्पांचा उपयोग समाजासाठी व्हावा – उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार

पंढरपूर - ‘आज विज्ञान हा दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग बनलेला आहे. आपल्या ज्ञानात विज्ञानामुळे अधिक भर पडत असते. विज्ञानाकडे पाहण्याचा...

राजुरीतील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो रुग्णांवर मोफत उपचार व औषध वाटप

करमाळा - डॉ. दुरंदे हॉस्पिटल (करमाळा), मेडीकोज गिल्ड आणि परिवर्तन प्रतिष्ठान (राजुरी) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १८) जिल्हा परिषद शाळा...

Page 872 of 1264 1 … 871 872 873 … 1,264

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!