crime

चक्क चोरट्याने 3 लाख 15 हजाराच्या गॅस टाक्या नेल्या चोरुन

चक्क चोरट्याने 3 लाख 15 हजाराच्या गॅस टाक्या नेल्या चोरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल..... मंगळवेढा - ब्रम्हपुरी येथे भारत गॅस...

Read more

पाठलाग करून तरुणीकडे केली शरीर सुखाची मागणी – बाप-लेकावर विनयभंगाचा गुन्हा 

  सोलापूर :   पाठलाग करून तरुणीकडे  शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी एका   बाप-लेकाविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Read more

अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

पंढरपूर – येथील उपविभागीय पोलिस अधिकारीप्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.२५) पोलिस हवालदार रोंगे, पोलिस हवालदार हेंबाडे, पोलिस काँन्स्टेबल हुलजंती...

Read more

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल; तिघे मित्र जखमी 

ट्रिपल सीट  दुचाकीला अपघात -एक गंभीर जखमी ; दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल   सोलापूर - ट्रिपल सीट दुचाकी सिमेंट कठड्याला धडक देऊन...

Read more

२० वर्षांपासून भंगार व्यावसायिकाचा न्यायासाठी संघर्ष ; अन्यथा दुकानाच्या जागेवर जिवंत समाधी घेण्याचा इशारा

Oplus_16777216 सोलापूर : मागील २० वर्षांपासून न्याय मिळत नसल्याचा आरोप करत मुस्लिम पाछा पेठ सोलापूर येथील...

Read more

घटस्फोट झाल्याचा बनाव करीत लग्न करण्याचे आश्वासन देत अविवाहितेवर ६ वर्ष बलात्कार 

धाराशिव - सोशल माध्यमांचा प्लॅटफॉर्म जितका अनेकांसाठी आवश्यक बनला आहे. तितकाच तो अनेकांची फसवणूक करून आयुष्य उध्वस्त करणारा देखील ठरत...

Read more

शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल; बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी पोलिस कोठडी

सिध्दनकेरी येथे शेताला रस्ता करताना शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल मंगळवेढा - सिध्दनकेरी येथे तहसिलदारच्या आदेशाने शेतामध्ये रस्ता...

Read more

पत्नीचा खून करुन फरार झालेल्या आरोपीस अटक करुन गुन्ह्यातील हत्यार केले जप्त 

बार्शी - सोमवार दि. २५ मे रोजी सकाळी १० वा.चे सुमारास विवाहित महिला धनश्री ऋषीकेश पाटील ही बचटगटाचे काम करुन लक्ष्याचीवाडी...

Read more

घर गणना करताना शिक्षकाचा चक्कर येऊन मृत्यू

सांगोला - भारत सरकारच्या वतीने संपूर्ण देशामध्ये जनगणना २०२७ या राष्ट्रीय मोहिमेचा शुभारंभ दि.१६ मे पासून झाला असून या मोहिमेच्या...

Read more
Page 45 of 116 1 … 44 45 46 … 116

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!