editor

पिरॅमिडसाठी कायम मदत करणारच – प्रथमेश कोठे

सोलापूर - आजच्या स्पर्धात्मक व तणावपूर्ण वातावरणात ध्यान करणे महत्वाचे आहे. स्व. महेश अण्णांनी विडी घरकुल भागातील नागरिकांसाठी निर्माण केलेल्या...

Read more

टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रास उपविजेतेपदसंघात सोलापूरच्या मनीष रावत व अनंत कुलकर्णीचा समावेश

सोलापूर - पुणे बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राने 50 वर्षांवरील गटात उपविजेतेपद संपादिले. अंतिम सामन्यात महाराष्ट्राला गुजरातकडून...

Read more

दक्षिण तालुका अखिल भारतीय किसान सभेचे अधिवेशन

सोलापूर - अखिल भारतीय किसान सभा  दक्षिण सोलापूर तालुका अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनात तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी...

Read more

पोलीस दलामध्ये भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा रिपाइंच्या वतीने सत्कार

वेळापूर - जिद्द, संघर्ष आणि अथक परिश्रमाच्या जोरावर अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून मार्ग काढत महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या सानिका वाडकर,...

Read more

टीमवर्कने काम केल्यास लोकमंगल विश्वाकडे वाटचाल करेल : सुभाष देशमुख

सोलापूर : लोकमंगल परिवाराचा वर्धापन दिन, लोकमंगल कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच लोकमंगल समूह क्रीडा स्पर्धा...

Read more

वेळापूर ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

वेळापूर - ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त आज ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. कामगार दिनाचे औचित्य...

Read more

शक्तिपीठ महामार्गाला समर्थन, जास्तीच्या मोबदल्यासाठी मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन

अकलूज - संभाव्य शक्तीपीठ महामार्गाला माळशिरस तालुक्यातील निमगाव ,वेळापूर, माळखांबी,गारवड सह इतर गावातून जवळपास 90 टक्के शेतकऱ्यांनी समर्थन दिले असून...

Read more

भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. रोहन खवटे यांची निवड

दौंड : राज्यस्तरीय पाचव्या भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. रोहन खवटे यांची निवड करण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन...

Read more

बार्शीत नेत्रदीपक आतषबाजीने भगवंत महोत्सवाची सांगता

बार्शी - ग्रामदैवत श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त येथील भगवंत मैदान येथे दि. २० एप्रिल पासून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन...

Read more
Page 33 of 194 1 32 33 34 194

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...