marathwada

निवडणुकीत बोगस ‘एक्झिट पोल’ प्रकरण — RO ओंकार देशमुख चौकशीत; राज्य आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश

धाराशिव - नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी भाजपाला मदत केल्याचा आणि बोगस ‘एक्झिट पोल’ प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर...

Read more

सोलापूरच्या प्रवाशांचे विमान रद्द

सोलापूर - विमानतळावरती इंटरनॅशनल विमानतळाचा अनुभव सोलापूरच्या प्रवाशांना आला इंडिको च्या रद्द झाल्यामुळे जो अनुभव इंटरनॅशनल विमानतळावर आला तोच अनुभव...

Read more

गावकट्ट्यावर न्याय देणारे ज्येष्ठच खरे न्यायाधीश  – न्यायाधीश के. पी. गाडे 

निलंगा - पूर्वी गावातील चावडी, कट्टा किंवा वाड्यावरच न्यायव्यवस्था चालायची. गावातील ज्येष्ठ मंडळी वादी–प्रतिवादींचे म्हणणे ऐकून तिथेच तात्काळ न्यायदान करत....

Read more

कोल्हापूर येथील ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिरा’त रणरागिणी बनण्याचा निर्धार !

कोल्हापूर - समाजात रस्त्यावर अथवा अन्य कुठेही होणारी छेडछाड, गुंडांकडून होणारा त्रास यांसह कोणत्याही कठीण प्रसंगांना आत्मविश्वासाने तोंड देण्याचा आणि छत्रपती ताराराणींचा आदर्श...

Read more

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त! 

नागपूर – महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्याचा दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते पद रिक्त ठेवण्यात आले आहे. विरोधी पक्षातील आमदारांना चहापानासाठी सरकारकडून व्यक्तिगत...

Read more

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नितीन सरक यांची निवड; शेतकरी पतसंस्थेकडून सत्कार

पिलीव - माळशिरस तालुक्यातील शेख कोळपे,शेख वस्ती(चांदापुरी ) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नितीन विष्णू सरक...

Read more

श्री क्षेत्र बासलेगाव येथील श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना

अक्कलकोट - तालुक्यातील श्री क्षेत्र बासलेगाव येथील श्री जगदंबा देवी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना डॉ. श्री शिवाचार्यरत्न जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य...

Read more

श्री दत्त जन्मोत्सवानिमीत्त २१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण

अक्कलकोट - श्री दत्त जयंती निमीत्ताचे औचित्य साधून पुण्यातील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीने २१ किलोचा केक श्रींचरणी अर्पण...

Read more

UPSC उत्तीर्ण रोहिणीचा रोटरी क्लबतर्फे सत्कार

अक्कलकोट - केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश संपादन करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS), वर्ग–1 अधिकारी म्हणून निवड झालेल्या...

Read more

शिवसेना महिला संघटिका अश्विनी भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

सोलापूर - शिवसेना सोलापूर शहर महिला संघटिका अश्विनी भोसले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व माजी शहरप्रमुख...

Read more
Page 87 of 186 1 86 87 88 186

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!