solapur

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूर : सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी  घेतल्या. पालकमंत्री...

Read more

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

​सोलापूर  - वालचंद कला व शास्त्र महाविद्यालयातील वरिष्ठ लिपिक भगवान दत्ता खुरगांवकर हे नियत वयोमानानुसार ३० जून  रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त...

Read more

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

सोलापूर - वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कनिष्ठ महाविद्यालयातील  इयत्ता 11वी' विज्ञान' व 'कला' शाखेतील विद्यार्थ्यांच्या   नवीन शैक्षणिक वर्ष...

Read more

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग सोलापूर येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. बुधवार...

Read more

स्वेरी अभियांत्रिकीत जपानी भाषा कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर – येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) च्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या वतीने डिग्री इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या ...

Read more

सलगरवस्ती परिसरात परवानगीशिवाय ११८ वृक्षतोड

सोलापूर : परवानगी न घेता तब्बल ११८ वृक्षांची बेकायदेशीर तोड केल्याप्रकरणी सोलापूर महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीने संबंधित जमीनमालकांवर १ कोटी २२...

Read more

युवा नेते प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते उडगी प्रशालेत १२०० वह्या व ४० स्कूल बॅगचे वाटप

अक्कलकोट -         येथील माणुसकी फाउंडेशनच्या वतीने तालुक्यातील उडगी हायस्कूल येथे मराठी, कन्नड व सेमी इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना...

Read more

गजानन पालखीतील वारकऱ्याना महाप्रसाद देण्याची अधिकार पत्र सुपूर्त

सोलापूर - यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी दि 18/07/26 शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी राहणार आहे दरवर्षी...

Read more

वळसंग येथे श्री रामलिंग चौडेश्वरी यात्रेचा उत्साहात समारोप; माळी समाजाकडून पारंपरिक ‘आमटी’ महाप्रसादाचे आयोजन

            वळसंग:येथील ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रा उत्सवाचा समारोप अत्यंत भक्तीमय आणि उत्साही...

Read more

वसुंधरा महाविद्यालयातील डॉ. अशोक पाटील सेवानिवृत्त

सोलापूर - जुळे सोलापूर: येथील वसुंधरा कला महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अशोक पाटील नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त झाले आहेत....

Read more
Page 49 of 615 1 48 49 50 615

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!