सोलापूर - पवित्र पोर्टल मधून होत असलेल्या शिक्षक भरतीत सोलापूर जिल्हा परिषदेला ५०० पैकी ३४९ प्राथमिक शिक्षक तर जिल्हा परिषदेच्या...
Read moreसोलापूर : चित्रपट संपादन, दिग्दर्शन आणि सामाजिक आशयाच्या दृकश्राव्य निर्मितीच्या माध्यमातून उल्लेखनीय योगदान देणारे मोशन फिल्म स्टुडिओ, सोलापूर–पुणेचे संचालक तथा...
Read moreसोलापूर - शेतकरी आणि दूध उत्पादकांकडून जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्जांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध निधी अपुरा पडू...
Read moreसोलापूर - उत्तर सोलापूर तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाईचा...
Read moreसोलापूर : आसरा चौक ते नई जिंदगी रोड परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने मोहीम राबविली. कारवाईदरम्यान...
Read moreसोलापूर - अंगणवाडी केंद्रांना विविध खर्चासाठी मिळणाऱ्या निधीच्या व्यवहारात आता बदल करण्यात आला आहे. यापुढे हा निधी अंगणवाडी सेविकांच्या वैयक्तिक अथवा...
Read moreसोलापूर - "संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून ती आधुनिक तंत्रज्ञान आणि आयुर्वेद शास्त्र यांच्याशी जोडलेली एक बहुमुखी भाषा आहे. आजच्या...
Read moreसोलापूर - राष्ट्रनिर्मितीमध्ये अण्णाभाऊंचे साहित्य वरदान ठरत आहे. समाज व सामाजिक जाणीवा अण्णाभाऊंच्या साहित्याने निर्माण केल्या. त्यांच्या अनेक कादंबरीतून कष्टकऱ्यांचे दुःख...
Read moreसोलापूर : माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल, सोलापूर येथे भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात...
Read morevia https://www.youtube.com/watch?v=w9JkT8K4JLc
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | ||||||
| 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 |
| 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 | 15 |
| 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 | 22 |
| 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 | 29 |
| 30 | ||||||
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697