west maharashtra

विभागीय बास्केटबॉल स्पर्धेत पानगल प्रशाला उपविजेता 

  सोलापूर - सांगोला विद्यामंदिर येथे झालेल्या पुणे विभागीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत एम.ए. पानगल अँगल उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघाने...

Read more

अखेरच्या दिवशी ‘लक्ष्मीदर्शनाची’ चर्चा, दिवाळी अगोदरच मतदारांची झाली दिवाळी !

पंढरपूर  - विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा अखेरच्या टप्प्यात चांगलीच रंगतदार झाली. पदवीधर आणि शिक्षकांच्या...

Read more

कुर्डूवाडीत 57 टक्के मतदान 

कुर्डूवाडी - पुणे विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कुर्डूवाडी येथील दोन मतदान केंद्रावर 57 टक्के मतदान झालेले आहे सकाळी मतदानाचा...

Read more

नवरात्रोत्सवानिमित्त श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकारांचा साज

पंढरपूर : नवरात्र महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री रुक्मिणी मातेला पारंपरिक पोषाखासह विविध मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले आहेत....

Read more

उजनीतील AI डेटा सेंटर प्रकल्पांबाबत काकोडकर समितीची पुनर्रचना करा!

 अकलूज - उजनी धरण परिसरातील प्रस्तावित AI डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, फ्लोटिंग सोलर, बॅटरी स्टोरेज आणि अणुऊर्जा प्रकल्पांच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास...

Read more

बार्शी तालुक्यात शिक्षक मतदारसंघ ९२.६६ तर पदवीधर  मतदारसंघातसाठी ८३.५२ टक्के मतदान

बार्शी -  पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी बार्शी शहर व तालुक्यातील २० मतदान केंद्रांवर शांततेत...

Read more

बार्शीच्या विश्वजीत रोलर  स्केटिंग क्लबच्या ८ खेळाडूंची नॅशनल स्पर्धेसाठी निवड

बार्शी -  रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यात आलेल्या लिग -२ नवरात्र चषक राज्यस्तरीय...

Read more

अष्टमीदिनी पूर्व भागात घुमला तेलुगू लोकगीत ‘ब्रतुकम्मा ब्रतुकम्मा उय्यालो.

सोलापूर : नवरात्रनिमित्त पूर्व भागातील तेलुगु समाजात प्रसिद्ध ब्रतुकम्मा उत्सव शुक्रवारी अष्टमीदिनी मार्कंडेय उद्यानात साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध तेलुगू...

Read more

सामाजिक कार्यकर्ते अविनाश जेऊरकर आदर्श लोकप्रतिनिधी व समाजसेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश जेऊरकर यांना बहुजन सत्यशोधक संघ...

Read more

बार्शीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उत्साहात

बार्शी - बार्शी शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावतीने पथ  सऺचलनाचे आयोजन करण्यात आले होते. माॅडेल  हायस्कूलच्या मैदानावरून संचलन निघाले. येथे प्रथम...

Read more
Page 20 of 389 1 … 19 20 21 … 389

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!