Tuesday, August 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रत्येक वारकऱ्याने आपल्या गावात किमान एक देशी वृक्ष लावण्याचा संकल्प करावा : कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

तरुण भारतbyतरुण भारत
July 18, 2026
in west maharashtra
0
प्रत्येक वारकऱ्याने आपल्या गावात किमान एक देशी वृक्ष लावण्याचा संकल्प करावा : कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वावर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने यावर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पदस्पर्शदर्शनरांगेत येणाऱ्या वारकरी भाविकांना एक लाख देशी वृक्षबियांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि हरित महाराष्ट्राचा संदेश प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचावा, तसेच प्रत्येक भाविकाने आपल्या गावात परतल्यानंतर किमान एक देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
आषाढी वारी ही केवळ भक्ती, श्रद्धा आणि संतपरंपरेचा उत्सव नसून समाजप्रबोधनाचीही एक प्रभावी चळवळ आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह संतपरंपरेने निसर्गप्रेम, सर्व जीवांप्रती करुणा आणि पर्यावरणाशी सुसंवादाचा संदेश दिला आहे. त्याच संतविचारांचा वारसा जपत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने “निर्मल वारी, हरित वारी” या अभियानांतर्गत वृक्षबियांचे वितरण करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
या उपक्रमामुळे लाखो वारकरी भाविकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती होण्यास मदत होणार असून, प्रत्येक वारकरी आपल्या गावात वृक्षलागवड करून त्याचे संवर्धन करेल, असा विश्वास मंदिर समितीने व्यक्त केला आहे. वारीच्या माध्यमातून राज्यभर आणि देशभर हरित संदेश पोहोचविण्याचे हे प्रभावी माध्यम ठरणार आहे. मंदिर समितीने सन २०२५ पासून मंदिर समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू केला असून, दरवर्षी अधिकाधिक भाविकांपर्यंत हा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. श्रद्धा, सेवा आणि पर्यावरण संरक्षण यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला वारकरी संप्रदायाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याबाबत माहिती देताना मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे यांनी सांगितले की, भाविकांना वितरित करण्यात येणाऱ्या देशी वृक्षबियांमुळे वारीचा आध्यात्मिक संदेश आणि पर्यावरण संरक्षणाचा सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम साधला जाणार आहे. “एक वारकरी – एक वृक्ष” हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न असून, प्रत्येक भाविकाने आपल्या गावात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन केल्यास हरित महाराष्ट्र घडविण्यास मोठी मदत होईल. आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांच्या माध्यमातून हा हरित संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असून, भक्ती, सेवा, स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षण या चारही मूल्यांचा संगम घडविणारी “निर्मल वारी, हरित वारी” ही संकल्पना अधिक व्यापक स्वरूपात समाजापुढे येणार असल्याचा विश्वास मंदिर समितीने व्यक्त केला आहे.
Post Views: 37
Previous Post

७०० वारकऱ्यांना आस्था सामाजिक संस्थेकडून जीवनावश्यक साहित्य किटचे वाटप

Next Post

महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन 

महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन 

ताज्या बातम्या

मिनी राज्य तलवारबाजी स्पर्धेसाठी कुचन प्रशालेतील पाच विद्यार्थ्यांची निवड

August 18, 2026

बार्शीत अल्पवयीन मुलीची छेड; एकावर गुन्हा

August 18, 2026

सांगोला महाविद्यालयात बीसीए भाग-१ प्रवेशाची संधी

August 18, 2026
गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

गौर पर्वानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस पारंपरिक अलंकार परिधान

August 18, 2026
माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

माजी आमदार (स्व.) सुधाकरपंत परिचारक यांच्या सहाव्या पुण्यस्मरणा निमित्त कासेगांव येथे मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शिबिर संपन्न 

August 18, 2026
शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

शिवाजी पॉलीटेक्निक मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 18, 2026

बार्शीत घराचे कुलूप तोडून वेल्डिंग साहित्याची चोरी

August 18, 2026

बार्शीत शहरात दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल 

August 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1086725

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!