“स्मार्ट शेतीकडे पिलीवच्या शेतकऱ्यांची वाटचाल; JU Agri Sciences ची Smart Farmers Meeting उत्साहात”

पिलीव : बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि पिकांवरील विविध आव्हाने यामुळे आधुनिक व तंत्रज्ञानाधारित शेतीची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर JU Agri Sciences यांच्या वतीने अकलूज टेरिटरीअंतर्गत पिलीव येथे ‘JU Smart Farmers Meeting’ चे उत्साहात आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी JU ब्रँडची वाटचाल, ‘Smart Farmers Club’ची संकल्पना, जमिनीची सुपीकता व मृदा आरोग्याचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर JU Agri Sciences च्या विविध नाविन्यपूर्ण कृषी-निविष्ठांचा समावेश असलेल्या Product Basket ची शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.
बैठकीचा प्रमुख केंद्रबिंदू कृषी औषधे व रसायनांचा शास्त्रोक्त आणि योग्य वापर, प्रभावी पीक व्यवस्थापन तसेच आधुनिक शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने अवलंब हा होता. निविष्ठांचा केवळ वापर करण्याऐवजी पिकाची अवस्था, शेतातील परिस्थिती आणि पिकाच्या गरजेनुसार योग्य तंत्रज्ञानाची निवड करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी JU Ecomax+, JU Potash 2000, Fleeto, Ayaka आणि Ninjitsu या प्रमुख उत्पादनांवर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. उत्पादनांची केवळ माहिती न देता, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या, पीक व्यवस्थापनातील गरजा आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांची सांगड घालण्यावर विशेष भर देण्यात आला.
“आधुनिक शेतीची दिशा ही केवळ अधिक निविष्ठा वापरण्याची नसून, योग्य वेळी योग्य तंत्रज्ञानाचा शास्त्रोक्त वापर करून उत्पादनक्षमता आणि शेतीची कार्यक्षमता वाढविण्याची आहे,” या दृष्टिकोनातून बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
श्री सोमनाथसिंग भैस(Regional Manager). यांच्या नेतृत्वात
कार्यक्रमाचे मार्गदर्शन श्री. जयंत मानकर, (FMO, सांगली रिजन) यांनी केले. यावेळी श्री. गणेश उपासे, TM – अकलूज यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन श्री. सूरज माने (MDO) तसेच महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, पिलीव यांचे सर्वेसर्वा श्री सर्जेराव मदने यांच्या सहकार्याने करण्यात आले.
शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाशी जोडण्यासोबतच ‘Smart Farming’ची संकल्पना प्रत्यक्ष शेतकरी स्तरावर पोहोचविणे आणि नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमास पिलीव, झिंजेवस्ती, कुसमोड, सुळेवाडी येथील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .                फोटो _ पिलीव येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना.
Next Post

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!