Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ग्रामदैवत  मल्लिकार्जुन मंदिर जिर्णोद्धाराचे भूमिपूजन !

तरुण भारतbyतरुण भारत
July 19, 2026
in marathwada
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – हेमाडपंथी स्थापत्यकलेचा समृद्ध वारसा लाभलेल्या या प्राचीन मंदिराच्या जीर्णोद्धारामुळे मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव अधिक उजळून निघणार आहे. भाविकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच भावी पिढ्यांसाठी हा ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जिर्णोद्धार कामाकरिता निधी कमी पडू दिल
 जाणार नाही असे प्रतिपादन आ . सचिन कल्याणशेट्टी यांनी केले .
अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रम प्रसंगी आ . सचिन कल्याणशेट्टी बोलत होते . बसवलिंग मठाचे मठाधिपती, म .नी. प्र. अभिनव बसवलिंग महास्वामीजी व बमलिंगेश्वर मठाचे विजयकुमार हिरेमठ यांच्या दिव्य सानिध्यात  भूमिपूजन कार्यक्रम झाला .
 .  पं.स. सभापती रश्मी हिप्परगी ‘ नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी , उपसभापती. सागर कल्याणशेट्टी, जि.प सदस्य  सिद्धाराम शिवमूर्ती, जि प सदस्य  विकास बुळ्ळा,  वीरभद्र सलगरे, कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनी सभापती  सातलिंगप्पा परमशेट्टी, उपसभापती सिद्धाराम बाके,नगराध्यक्षा अंजली बाजार मठ आदि मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती . याप्रसंगी मान्यवरांचे  स्वागत व सत्कार . करण्यात आला .
    याप्रसंगी वैष्णवी सलगरे ,नागणसूरचे सरपंच सुनीता चव्हाण, उपसरपंच शांताबाई प्रचंडे ,तसेच तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष प्रसाद प्रचंडे, गिर्मला गंगोंडा, मल्लिनाथ भासगी ,बसवराज मंटगी, विश्वनाथ प्रचंडे, शरद गंगोंडा, अनिल प्रचंडे मंदिर समितीचे अध्यक्ष सिद्धलिंग कोणापुरे उपाध्यक्ष शिवानंद रेवी सिद्धाराम तोळणुरे,  सागर हिप्परगी, योगीनाथ बाजरमठ, नगरसेवक . लक्ष्मीकांत धनशेट्टी,
मल्लिकार्जुन भासगी, . सिद्धलिंग कोनापुरे, . गिरमल गंगोंडा, . बसवराज मटगी,  शरदचंद्र गंगोंडा, .  संजय मोरे, . रुद्राय्या स्वामी,  ओंकारप्पा हारकुड,. सिद्धाराम अतनुरे,  प्रसाद प्रचंडे,  राजकुमार तोळणुरे,  वैजनाथ प्रचंडे,  विश्वनाथ प्रचंडे, .अनिल प्रचंडे, . वीरेश सालुटगी,  मल्लिकार्जुन दोडमनी, . प्रकाश दुधनीकर, . बसवराज हेगडे,  सायबन्ना हाळतोट, संगय्या स्वामी, मल्लिकार्जुन ट्रस्टचे सर्व सदस्य, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
या हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर जीर्णोद्धार साठी एक कोटी चाळीस लाख रुपये निधी शासनाकडून आ कल्याणशेट्टी यांनी मंजूर केल्याने अक्कलकोट तीर्थक्षेत्र पर्यटकाना अधिक आकर्षित करून पर्यटकांची संख्या वाढणार आहे .
चौकट
पुरातन हेमडपंथी मल्लीकार्जुन मंदिर यादव कालीन असून याचा पुरातन विभाग मार्फत अभ्यास चालू आहे या पुरातन मंदिराचा ढाचा बदल न करता यांचे जतन संरक्षण जिर्णोंध्दार होणार आहे . चौफट पुर्ण
Post Views: 47
Previous Post

 देवगाव (मा.) येथे ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

करमाळ्यात २६ जुलैला रंगणार ‘कारगिल विजय दिवस’;आजी-माजी सैनिक संघटना आणि यशकल्याणीचा पुढाकार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
करमाळ्यात २६ जुलैला रंगणार ‘कारगिल विजय दिवस’;आजी-माजी सैनिक संघटना आणि यशकल्याणीचा पुढाकार

करमाळ्यात २६ जुलैला रंगणार ‘कारगिल विजय दिवस’;आजी-माजी सैनिक संघटना आणि यशकल्याणीचा पुढाकार

ताज्या बातम्या

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

September 4, 2026
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026
श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

September 4, 2026

सोलापूरसह राज्यभरात एकांकिका स्पर्धेचे बिगुल

September 4, 2026
बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

September 4, 2026
आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव — डॉ. वीरभद्र दंडे

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1164350

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!