Thursday, October 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सह्याद्री मध्ये महिलांसाठी आरोग्यविषयक जनजागृती कार्यशाळा 

तरुण भारतbyतरुण भारत
October 15, 2026
in west maharashtra
0
सह्याद्री मध्ये महिलांसाठी आरोग्यविषयक जनजागृती कार्यशाळा 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे स्टे फाईन मल्टिव्हेंचर पीव्हीटी एलटीडी, मुंबई या संस्थेमार्फत महिलांच्या आरोग्यविषयक जनजागृतीसाठी, कॅन्सरमुक्त महिला, प्लास्टिक मुक्त महिला या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले यांनी दिली. प्रमुख वक्त्या व स्टे फाईन मल्टिव्हेंचर कल्याण, मुंबईच्या ब्रॉन्झ डायरेक्टर स्वाती महानूर यांनी महिलांमधील वाढती कॅन्सरची समस्या, त्यामागील कारणे व उपाययोजना याबद्दल सविस्तर माहिती दिली. महिलांनी, विद्यार्थिनींनी मासिकपाळीमध्ये प्लास्टिक नॅपकिनचा वापर टाळावा त्याऐवजी कॉटनयुक्त, केमिकल मुक्त ओनियन सॅनिटरी नॅपकिन वापरावे. तसेच त्यांनी बाजारातील उपलब्ध असलेले सामान्य दर्जाचे नॅपकिन व केमिकल मुक्त ओनियन सॅनिटरी नॅपकिन यातील फरक प्रात्यक्षिकासहित सादर करून सविस्तर माहिती दिली. मासिक पाळीमध्ये महिलांना होणार त्रास व त्याचा शरीरावर होणारे दुष्परिणाम व संसर्गजन्य आजार याबद्दल जागरूकता असावी असे मत त्यांनी व्यक्त केले. सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन डॉ.एम.आय.मुजावर यांनी केले. या कार्यशाळेस सर्व विद्यार्थिनी, महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
Post Views: 4
Previous Post

डी मार्ट परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई

Next Post

महसूल सहाय्यकांना नायब तहसीलदार पदाची संधी द्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महसूल सहाय्यकांना नायब तहसीलदार पदाची संधी द्या

महसूल सहाय्यकांना नायब तहसीलदार पदाची संधी द्या

ताज्या बातम्या

श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

October 15, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत रोटरीतर्फे नेशन बिल्डिंग अवॉर्ड प्रदान

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत रोटरीतर्फे नेशन बिल्डिंग अवॉर्ड प्रदान

October 15, 2026

आयएमआयएसच्या साईशा, शनायाची पुणे विभागीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
निम्बर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली

निम्बर्गी येथे शासनाचे सर्व दाखले एकाच छताखाली

October 15, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी येथे ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न! 

श्री स्वामी समर्थ मंदिर बळेवाडी येथे ‘नवदुर्गा’ सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न! 

October 15, 2026
मातृशक्तीचा गौरव म्हणजे आदिशक्तीचा सन्मान- काशी जगद्गुरु

मातृशक्तीचा गौरव म्हणजे आदिशक्तीचा सन्मान- काशी जगद्गुरु

October 15, 2026
स्पर्धा परीक्षार्थींसाठी हक्काचे अभ्यासकेंद्र; सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील वाचनालयाचे उद्घाटन

स्पर्धा परीक्षार्थींसाठी हक्काचे अभ्यासकेंद्र; सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील वाचनालयाचे उद्घाटन

October 15, 2026

मंदिर समितीच्या गोशाळेतील पशुखाद्यासाठी एक लाख रुपयांची देणगी

October 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1363070

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!