Monday, August 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लाडकी बहीण ई केवायसी, बंद असलेल्या पेन्शन योजनेसाठी भिक मांगो आंदोलन

तरुण भारतbyतरुण भारत
July 15, 2026
in solapur
0
लाडकी बहीण ई केवायसी, बंद असलेल्या पेन्शन योजनेसाठी भिक मांगो आंदोलन
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्ह्यात २०,००० पेक्षा जास्त महिला शासनाच्या चुकीच्या तांत्रिक धोरणामुळे आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. ज्या महिला आधीच ‘संजय गांधी निराधार योजना’, ‘श्रावणबाळ योजना’ किंवा समाज कल्याण विभागाच्या इतर पेन्शन योजनांचा लाभ घेत होत्या, त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू झाल्यावर त्या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, शासकीय नियमांनुसार इतर पेन्शन घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर या महिलांची जुनी हक्काची पेन्शन बंद झाली आणि तांत्रिक त्रुटींमुळे त्यांना ‘लाडकी बहीण योजना’ चे देखील पैसे मिळणे बंद झाले आहे. यामुळे अभिनव सामाजिक संस्था, सोलापूर’ अध्यक्ष मीनल दास यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत ऑनलाइन प्रणालीद्वारे ‘NOC’ मिळण्याची तांत्रिक अडचण दूर होत नाही, तोपर्यंत महिलांकडून ऑफलाईन हमीपत्र लिहून घेऊन त्यांची जुनी पेन्शन तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी.


​सध्या या महिला दोन्ही बाजूने शासकीय मदतीपासून वंचित राहिल्या असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जेव्हा या गरीब महिला आपली जुनी पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी समाज कल्याण केंद्र किंवा तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत, तेव्हा प्रशासनाकडून ‘लाडकी बहीण योजना बंद असल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC)’ मागितले जात आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे, समाज कल्याण केंद्रात गेल्यावर अधिकारी वर्ग “वरच्या पातळीवरून किंवा सर्व्हरवरूनच NOC जनरेट होत नाही” असे सांगून महिलांना माघारी पाठवत आहेत.

​प्रशासकीय स्तरावरील या तांत्रिक घोळामुळे सोलापूर जिल्ह्यातील 2० हजारांहून अधिक महिलांचे जगणे असह्य झाले आहे. तसेच लाडकी बहिण योजनेची ई केवायसी सुरु होणार असे आश्वासन दिले परंतु ईकेवायसी सुरू केलेली नाहीये. ईकेवायसी नसणाऱ्या परंतु पात्र असणाऱ्या महिलांची संख्या सोलापूर जिल्ह्यात साधारणता एक लाखापेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्रात तर लाखोच्या वर  आहे त्यामुळे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी गरिबांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत आणि त्यांना भीक मागून खाण्याची वेळ येऊ लागली आहे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. तांत्रिक त्रुटींमुळे महिलांचे जेवढ्या महिन्यांचे मानधन/पेन्शन थकीत आहे, ते सर्व पैसे त्यांना व्याजासह किंवा विशेष भत्ता म्हणून तात्काळ अदा करण्यात यावा.

या प्रसंगी अनिता वाघमारे, जयश्री रानसरजे, अरुणा जाधव, सुरेखा लंगरे, शारदा माने, मंगल दीक्षित, पार्वती मंडाल, कलावती कायदाल आदी उपस्थित होते.

Post Views: 54
Previous Post

देशात ६३वा क्रमांक; महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा परिषद शाळेचा राष्ट्रीय झेंडा उंचावला

Next Post

काँक्रीटच्या शहरात वाढतोय सापांचा वावर; भीती नव्हे, जागरूकताच ठरेल जीवदान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
काँक्रीटच्या शहरात वाढतोय सापांचा वावर; भीती नव्हे, जागरूकताच ठरेल जीवदान

काँक्रीटच्या शहरात वाढतोय सापांचा वावर; भीती नव्हे, जागरूकताच ठरेल जीवदान

ताज्या बातम्या

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाची दिमाखदार मिरवणुकीने सांगता

August 9, 2026
ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

August 9, 2026
गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

August 9, 2026
अखेर धाकटी वेस करकंब येथील पुलाची पूर्तता

अखेर धाकटी वेस करकंब येथील पुलाची पूर्तता

August 9, 2026
स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

August 9, 2026
नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

August 9, 2026
प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

August 9, 2026
वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

August 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1044034

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!